21 December 2024 10:41 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-52

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना कोणत्या कारणांनी काढता येते?
प्रश्न
2
Choose the correct word. The villagers helped ______ during the floods.
प्रश्न
3
पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? – ‘दीन’
प्रश्न
4
पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? – ‘पाणि’
प्रश्न
5
भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मुलभूत हक्कांचे संरक्षक खालीलपैकी कोण आहे?
प्रश्न
6
Select the sentence which has the correct punctuation marks.
प्रश्न
7
खालील वाक्याचा प्रयोग ओळखा.मुलगी पुस्तक वाचते.
प्रश्न
8
अन्नभेसळ कायदा ……. साली अस्तित्वात आला.
प्रश्न
9
मेरिनो मेंढी भारतात ………. जिल्ह्यात प्रथम आल्या.
प्रश्न
10
…………… आठवडे वयाच्या पिलांना चिक मॅश हे कृत्रिम खाद्य दिले जाते.
प्रश्न
11
१० मजूर १२ दिवस प्रत्येकी ६ तास काम करतात. तर २० मजूर रोज ९ तासाप्रमाणे सदर काम किती दिवसांत संपवतील?
प्रश्न
12
८ पुरुष किंवा १० स्त्रिया किंवा १६ मुलगे ४ दिवसांत १,०२४ रु. कमवितात. तर ६ पुरुष, ५ स्त्रिया, मुलगे यांना ७६८ रु. कमविण्यासाठी लागणारे दिवस काढा?
प्रश्न
13
पुणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणत्या गावामध्ये माधवराव पेशव्यांनी १७६१ च्या सुमारास किल्ला बांधला.
प्रश्न
15
भारताचे सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
16
गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर सुरवातीच्या ……… दिवसाचे दुध खरवस हा पदार्थ तयार करण्यासाठी वापरतात.
प्रश्न
17
दुध हे जीवनसत्त्व ‘……….’ चा मुख्य स्त्रोत आहे.
प्रश्न
18
सुप्रीम कोर्टाच्या घटनापिठामध्ये एकूण किती न्यायाधीश असतात?
प्रश्न
19
हिंदुच्या लेण्या तासगाव तालुक्यातील कोणत्या गावामध्ये आहेत?
प्रश्न
20
संधी करा. “निर+आधार”
प्रश्न
21
Choose the correct word from he choices given.Socrates ________ was a great philosopher lived about 2600 years ago.
प्रश्न
22
Fill in the blank with the correct preposition.He was angry ______ me.
प्रश्न
23
विद्युत तारांच्या जोडणीचे काम ४ माणसे १४ दिवसांत पूर्ण करतात. तेच काम ८ दिवसांत पूर्ण करण्यासाठी किती माणसे लावावी लागतील?
प्रश्न
24
एका गोदामातील अन्न ५०० कुटुंबांना १५ दिवस पुरते. तर तेच धान्य १०० कुटुंबांना किती दिवस पुरेल?
प्रश्न
25
भुईकोट किल्ला व मिरासाहेब अवलीयाचा दर्गा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x