28 January 2025 9:36 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-54

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणता एक समासाचा प्रकार नाही?
प्रश्न
2
मायग्रेन (अर्धशिशी) आजारावर उपयुक्त जीवसत्व खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
3
Choose the correct alternative to fill in the blank :He went away before I ……… him.
प्रश्न
4
Choose the correct meaning of the idiom and phrase : a bolt from the blue –
प्रश्न
5
स्टेनलेसस्टीलची भांडी तयार करण्याचा कारखाना खालीलपैकी कोत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
6
Choose the correct alternative to fill in the blank : We must wait until the invigilator ………. the question papers.
प्रश्न
7
हिवतापावर गुणकारी औषध कोणते आहे?
प्रश्न
8
दुधामधील कोणत्या घटकामुळे दुधापासून बनलेल्या पदार्थाला चव प्राप्त होते?
प्रश्न
9
आपल्या स्वाभाविक बोलण्याचा काय म्हणतात?
प्रश्न
10
खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे?
प्रश्न
11
दुधाकरिता प्रसिध्द असलेली भारतातील शेळीची जात कोणती आहे?
प्रश्न
12
क्षयाचे जंतू कोणी शोधून काढले?
प्रश्न
13
२६ चे १५% आहेत.
प्रश्न
14
कोणत्या शास्त्रज्ञाने कृष्ठरोगाचे जंतू शोधून काढले?
प्रश्न
15
एका सेवकाचा महिन्याचा पगार रु. २,०८४ वरून २,६०५ रु. पर्यंत वाढविला आहे, तर सेवकांच्या पगारातील शेकडा वाढ किती?
प्रश्न
16
२५ – २५% चे = ………. आहेत.
प्रश्न
17
जनावराच्या कोणत्या भागास आंबवण पिंप असे म्हणतात?
प्रश्न
18
हत्तीरोगावर गुणकारी औषध कोणते आहे?
प्रश्न
19
२०११ च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला खालीलपैकी जिल्हा कोणता आहे?
प्रश्न
20
भारतात ………….. करिता शेळीपालन व्यवसाय चालतो.
प्रश्न
21
खालीलपैकी ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे? (सन २०११ च्या जनगणनेनुसार)
प्रश्न
22
अखिल भारतीय शेळी संशोधन प्रकल्प कोठे आहे?
प्रश्न
23
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोठे सेंट ल्यूकचे हॉस्पिटल आहे?
प्रश्न
24
खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.
प्रश्न
25
४०% चे २५ आणि २५ चे ४०% यातील फरक काढा.

राहुन गेलेल्या बातम्या

x