28 January 2025 9:15 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-55

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सर न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात?
प्रश्न
2
मुख्यमंत्र्यांचा प्रमुख प्रशासकीय सल्लागार कोण असतो?
प्रश्न
3
महाराष्ट्रातील सर्वात मोठी दुग्ध संशोधन संस्था …….. येथे आहे.
प्रश्न
4
‘कुलाबा’ हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव आहे?
प्रश्न
5
खालीलपैकी कोणत्या पशूची भारतात सर्वात जास्त संख्या कोठे आहे?
प्रश्न
6
सायनोसायटीस या रोगामुळे प्रभावित होणारा अवयव कोणता आहे?
प्रश्न
7
Fill in the black with the correct verb form.Had the police not reached there in time, the bandits _______.
प्रश्न
8
कोपिनेश्वराचे प्रसिध्द मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
9
‘अग्रज’ या मराठी शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
10
भारतातील गुरे ………. गटात मोडणारी आहेत.
प्रश्न
11
Use the correct verb form in the blank provided.I was informed on phone but no written confirmation ________.
प्रश्न
12
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
13
Use the correct verb form in the space provided.She is too dull ______.
प्रश्न
14
‘व्याख्यान ऐकणारे लोक’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
प्रश्न
15
एका ठराविक रकमेचे एका ठराविक दराने ४ वर्षाचे सरळव्याज १६० रु. आहे. त्याच्या दुप्पट रकमेवर त्याच दराने परंतु २ वर्षात सरळव्याज किती?
प्रश्न
16
हरीने त्याचा मित्र अशोककडून ४,००० रु. २ वर्षासाठी कर्जाऊ घेतले.व्याजाचा दर द.सा.द.शे. १० असल्यास त्याला २ वर्षानंतर अशोकला किती रक्कम परत करावी लागेल?
प्रश्न
17
मानवी शरीराचे तापमान कमी करणारा रोग खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
18
आरोग्य शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला प्रतिदिन किती ग्रॅम दुधाची गरज असते?
प्रश्न
19
घारापुरी लेणी (एलिफंटा) कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
20
खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?
प्रश्न
21
सर्वोच्च न्यायालयात ………. न्यायाधीश आहेत.
प्रश्न
22
भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्राथमिक क्षेत्रापैकी …….. वाटा पशुपालन व दुग्धव्यवसाय क्षेत्राचा आहे.
प्रश्न
23
कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जुळणी याला व्याकरणात काय म्हणतात?
प्रश्न
24
घटसर्प या संसर्गजन्य रोगाचा जंतू खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
25
सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती ………. ने झाली.

राहुन गेलेल्या बातम्या

x