28 January 2025 9:19 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-56

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे?
प्रश्न
2
भारतीय रेल्वे एकूण किती झोन्स मध्ये विभागलेली आहे?
प्रश्न
3
प्राणीजन्य खाद्यापैकी कशामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असते?
प्रश्न
4
संभाजी महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
5
एका व्यक्तीने डझनला २४ रु. दराने २ डझन नारिंगे विकत घेतली आणि प्रत्येकी ३ दराने विकली. त्याला नफा किंवा तोटा किती झाला?
प्रश्न
6
सन २०११ च्या जनगणनेनुसार पुणे या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे?
प्रश्न
7
Name the part of speech of the underlined word :Alas! He is no more.
प्रश्न
8
Fill in the blank. “Help! she ____ be drowned if no one saves her.”
प्रश्न
9
खालीलपैकी कोणत्या प्रकारचे खाद्य दुभत्या जनावरास मोठ्या प्रमाणात दिल्यास जनावरांच्या दुधात स्निग्धांशाचे प्रमाण वाढते?
प्रश्न
10
‘सुपारी देणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता आहे?
प्रश्न
11
संत्र्याची एक पेटी २५० रु. ला खरेदी केली. २५ रु. नफा प्राप्ती साठी ती पेटी कोणत्या किंमतीला विकावी?
प्रश्न
12
सन २०११ च्या जनगणनेनुसार सांगली या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती?
प्रश्न
13
१८८२ मध्ये आगरकर यांनी कोणत्या कॉलेजच्या प्रिन्सिपॉलपदाची धुरा सांभाळली?
प्रश्न
14
निकृष्ट चारा मिळणाऱ्या गुरांना पूरक खाद्य म्हणून ………… उपयुक्त ठरले आहे.
प्रश्न
15
भारतातील प्रमुख सन (हिंदू धर्माचा) खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
16
Supply the correct pronoun. I bought this pen. so it is ________
प्रश्न
17
हिरव्या चाऱ्यामधून जनावरांना ……….. जीवनसत्त्व मिळते.
प्रश्न
18
बोकारो स्टील कारखाना कोणांच्या मदतीने सुरु करण्यात आला आहे?
प्रश्न
19
भारतातील सर्वात मोठी ‘खुदा बक्श ओरिएन्टल पब्लिक लायब्ररी’ कोठे आहे?
प्रश्न
20
मुंबई येथील आरे दुग्ध वसाहत ………. स्थापन करण्यात आली.
प्रश्न
21
‘आई-वडील’ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
प्रश्न
22
रिकाम्या जागी योग्य शब्द भर. ‘गळ्यात ……… आणि पोटात काळ असू नये.’
प्रश्न
23
‘वरातीमागून घोडे’ या म्हणीचा अर्थ ओळखा.
प्रश्न
24
भारतात सिंचनाखालील जमीन कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे?
प्रश्न
25
Fill in the blank. _______ you speak French?

राहुन गेलेल्या बातम्या

x