28 January 2025 9:42 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-57

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
रायगड जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
2
कोणत्या वायूच्या वाफा श्वसनसंस्थेत घातक असतात?
प्रश्न
3
थिबाचा राजवाडा खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
4
बेसूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
5
१४९ या संख्येतून लहानात लहन कोणती संख्या वजा केल्यास ती संख्या वर्ग होईल?
प्रश्न
6
रक्तभिसरणातील बिघाड तपासण्यासाठी कोणत्या समस्थानिकाचा उपयोग होतो?
प्रश्न
7
The following two words are used used in four sentences. Only one sentence is correct. select it.
प्रश्न
8
कोणत्या प्रयोगात कर्ता नेहमी प्रथम विभक्तीत असतो?
प्रश्न
9
१० लिटर = किती पाव लिटर?
प्रश्न
10
राष्ट्रीय दुध विकास संस्था …….. येथे आहे.
प्रश्न
11
मुत्रपिंडाला सूज आल्याने होणारा रोग कोणता?
प्रश्न
12
The bird was flying ………. house.
प्रश्न
13
एका दुध पावडरच्या डब्याची किंमत ६५.२० रु. आहे. तर २५ डब्यांची किंमत किती?
प्रश्न
14
सन २०११ च्या जनगणनेनुसार २६,३५,३९४ एवढी संख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची आहे?
प्रश्न
15
Choose the correct pair of words revealing the difference between “bail – bale”
प्रश्न
16
महाराष्ट्र पशुजन्य पदार्थ प्रत नियंत्रण प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
17
‘दिवस’ ला पुढीलपैकी योग्य समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
18
२०११ च्या जनगणनेनुसार मुंबई शहराची एकूण लोकसंख्या किती आहे?
प्रश्न
19
९२८.०९ कोटी उत्पन्न व ९१६.४७ कोटी खर्च तर बाकी शिल्लक किती?
प्रश्न
20
शार्टहार्न व स्थानिक गुरे यांच्या संकरातून निर्माण झालेली संकरित गाय ……. आहे.
प्रश्न
21
एक्झिमा रोगाचा प्रभाव मानवाच्या कोणत्या अवयवांवर होतो?
प्रश्न
22
महाराष्ट्र शासनाने ‘कंधार’ जातीच्या गाई संशोधनाकरिता संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे सुरु केले?
प्रश्न
23
महाराष्ट्रात दुधाकरिता प्रसिध्द असलेली म्हशीची जात ……… ही आहे.
प्रश्न
24
पुढील शब्दांतील सर्वनाम कोणते आहे?
प्रश्न
25
Which one of the following words is the most appropriate meaning of “Commend”.

राहुन गेलेल्या बातम्या

x