21 December 2024 10:13 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-58

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोणत्या जीवाणूंपासून कॉलरा हा रोग होतो?
प्रश्न
2
चलनी नोटा, पोस्ट कार्ड व तिकिटे छापण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
3
गाईच्या शुध्द दुधामध्ये किमान किती स्निग्धांश असावा लागतो?
प्रश्न
4
एका वर्तुळाची त्रिज्या १४ सें.मी. आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
5
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
6
खालीलपैकी कोणत्या शब्दाला ‘ईय’ प्रत्यय लागत नाही?
प्रश्न
7
complete the given sentence with suitable clause :He is the best boy of the class. He is better than ………
प्रश्न
8
भारत सरकार मार्फत उत्कृष्ट दुग्धजन्य पदार्थांना कोणते प्रमाणपत्र देण्यात येते?
प्रश्न
9
हिमोफिलियासारखे विकार कोणत्या लिंगगूणसूत्राशी निगडीत असतात?
प्रश्न
10
दुध निर्जंतुकीकरण प्रक्रियेत दुधाला किती सेल्सिअसवर ३० मिनिटे तापविले जाते?
प्रश्न
11
खालील शब्दातील सामन्य नाम ओळखा.
प्रश्न
12
Choose the word which will suitable the bold word/ underlined word.They discussed for almost four hours but there as no consensus.
प्रश्न
13
दारूच्या सेवनाने खालीलपैकी कोणत्या अवयवात बिघाड होतो?
प्रश्न
14
महाराष्ट्र पोलीस अकादमी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
15
पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते?
प्रश्न
16
Complete the given sentence with suitable clause :The patient is too weak to walk. The patient is ……….
प्रश्न
17
होमोझीनायझेशन प्रक्रियेमुळे ………
प्रश्न
18
एका वृत्तचितीच्या आकाराच्या लोखंडी टाकीचा व्यास १४ मी. असून उंची व्यासाच्या दीडपट आहे, तर टाकीत किती घनमीटर रॉकेल मावेल?
प्रश्न
19
‘प्रति’ म्हणजे विरुद्ध अर्थ खालीलपैकी कोणत्या शब्दात दिसत नाही?
प्रश्न
20
आनुवंशिक व्याधी पुढच्या पिढ्यांमध्ये उतरण्याची शक्यता किती टक्के असते?
प्रश्न
21
Complete the given sentence with suitable clause :You must look into this matter. This matter ………….
प्रश्न
22
एका आयताकृती जागेची लांबी १२ मी. आणि रुंदी ८ मी. आहे. जागेची लांबी २ मी. व रुंदी २ मी. ने वाढविली तर त्या जागेच्या क्षेत्रफळात कितीने वाढ होईल?
प्रश्न
23
एका आयताकृती जागेची रुंदी १६ मी. असून लांबी रुंदीपेक्षा ६ मी. ने जास्त आहे, तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती चौ.मी. आहे?
प्रश्न
24
गाईच्या शुद्ध दुधाचा सामू (P.H.) ……….. असतो.
प्रश्न
25
सन २०११ च्या जनगणनेनुसार धुळे जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x