28 January 2025 9:26 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-59

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सर्वनामाचे एकंदरीत किती प्रकार आहेत?
प्रश्न
2
महाराष्ट्रातील कोणत्या विभागाचा दुध उत्पादनाबाबत प्रथम क्रमांक लागतो?
प्रश्न
3
होमिओपॅथी चा जनक खालीलपैकी कोण आहे?
प्रश्न
4
दुध पावडर मध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के पेक्षाही कमी असते?
प्रश्न
5
रासायनिक प्रक्रियेद्वारे दुधामधील स्निग्धांशच्या कणांचे आकारमान २ मायक्रॉन पेक्षा लहान करण्याच्या क्रियेला काय म्हणतात?
प्रश्न
6
‘कंठ दाटून येणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता?
प्रश्न
7
महाराष्ट्रात दुध संकलन प्रक्रियेचा विकास व विस्तार कोणत्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेला आहे?
प्रश्न
8
पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे?
प्रश्न
9
आईसक्रिममध्ये किमान किती टक्के स्निग्धांश असणे आवश्यक असते?
प्रश्न
10
‘फुलात’ या शब्दात खालीलपैकी कोणता विभक्ती प्रत्यय लागलेला आहे?
प्रश्न
11
सन २०११ च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे?
प्रश्न
12
कुत्रे चावल्यानंतर देण्यात येणारी लस कोणी शोधून काढली?
प्रश्न
13
एका माणसाने एक सायकल ५०० रु. ना खरेदी केळी. २०% नफा मिळविण्यासाठी त्याने ती किती किंमतीत विकावी?
प्रश्न
14
रत्नागिरी या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
15
Select the correct adjective of ‘colony’
प्रश्न
16
एक टेबल १८० रु. स विकले असता २० रु. तोटा झाला, तर टेबलाची खरेदी किंमत किती?
प्रश्न
17
एक पेन २० रु. ना खरेदी केले. कोणत्या किंमतीत विकले असता २०% नफा होईल?
प्रश्न
18
प्रथम हृदयरोपणाची शस्त्रक्रिया खालीलपैकी कोणी केली?
प्रश्न
19
Select the correct group of the word for ‘pedestrian’
प्रश्न
20
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास काय म्हणतात?
प्रश्न
21
Cancer id still incurable ________ .
प्रश्न
22
एका माणसाला एक वस्तू विकून १५% नफा होतो. त्या वस्तूची किंमत २३ रु. असल्यास तिची किंमत किती?
प्रश्न
23
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य ठिकाण खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
24
……….. या शास्त्रज्ञाने देवीची लस शोधून काढली.
प्रश्न
25
What is the opposite of ‘accurate’?

राहुन गेलेल्या बातम्या

x