28 January 2025 9:17 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-6

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राष्ट्रपतीला पदमुक्त करण्यासाठी …………. ही प्रक्रिया अंमलात आणली जाते.
प्रश्न
2
राष्ट्रपतीने काढलेल्या वटहुकुम संसदेच्या अधिवेशनाच्या सुरुवातीपासून किती दिवसांत मंजूर करून घ्यावा लागतो?
प्रश्न
3
राष्ट्रपतीची बडतर्फी करण्याचा अधिकार ……… यांना आहे.
प्रश्न
4
भारतीय राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी खालीलपैकी ……….. ही गोष्ट जास्त महत्वाची आहे.
प्रश्न
5
भारताचे सर्वोच्च न्यायालयातील २७ वे सरन्यायाधीश – ________
प्रश्न
6
घटकराज्यास ……… या करापासून सर्वात जास्त उत्पन्न मिळते.
प्रश्न
7
राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये जाहीर करतात?
प्रश्न
8
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची नेमणूक ……….. करतात.
प्रश्न
9
उपराष्ट्रपतींना काढून टाकण्यासाठी संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमाचा वापर केला जातो?
प्रश्न
10
राष्ट्रपती कोणाची नियुक्ती करीत नाहीत?
प्रश्न
11
भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी ……… यांना भाग घेता येत नाही.
प्रश्न
12
सर्वोच्च न्यायालयातील न्यायधिशांचे सेवानिवृत्ती वय – _________
प्रश्न
13
पंतप्रधानपदी नियुक्ती झाली तेव्हा संसदेच्या सभागृहाचे सभासद नसणारे पंतप्रधान कोण?
प्रश्न
14
निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते?
प्रश्न
15
खालीलपैकी कोणत्या गोष्टीची खर्चाची बाब संसदेत सादर करण्यासाठी आवश्यकता नसते?
प्रश्न
16
राज्यपाल राजीनामा ……. यांच्याकडे देतात.
प्रश्न
17
भारतीय राज्यघटनेने कोणास भारतीय शासन व्यवस्थेत सर्वोच्च स्थान दिले आहे?
प्रश्न
18
भारताच्या राष्ट्रपतीला अधिकारपदाची व गुप्ततेची शपथ कोणाकडून दिली जाते?
प्रश्न
19
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती …….. यांच्यातर्फे केली जाते.
प्रश्न
20
राष्ट्रपतींचे पद रिकामे झाल्यास त्या पदाची किती काळात निवडणूक घेणे आवश्यक आहे?
प्रश्न
21
भारताच्या राष्ट्रपतीपदाकरिता वयाची अट ………. वर्षे आहे.
प्रश्न
22
राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींनी एकदम राजीनामा दिल्यास राष्ट्रपतींचे कामे ………. हे करतात.
प्रश्न
23
कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी लागू करू शकतात?
प्रश्न
24
विधानसभा ……… हे बरखास्त करू शकतात.
प्रश्न
25
पंडित जवाहरलाल नेहरू आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत कारण – ________

राहुन गेलेल्या बातम्या

x