21 December 2024 10:44 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-60

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
केसरी चे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते?
प्रश्न
2
Choose the correct verb. Five hundred rupees _______ not a large amount.
प्रश्न
3
जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रीयन समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत?
प्रश्न
4
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म जुलै महिन्यातील कोणत्या तारखेला झाला होता?
प्रश्न
5
शिवाजी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
6
खालीलपैकी सर्वनाम ओळखा.
प्रश्न
7
गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक केव्हा सुरु केले?
प्रश्न
8
खालीलपैकी कोणत्या अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच समान असते?
प्रश्न
9
सातारा जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
10
खालीलपैकी विशेषनाम कोणते आहे?
प्रश्न
11
खालील वाक्यातील विशेषण ओळखा.सुमित सातव्या वर्गात शिकतो.
प्रश्न
12
सातारा या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
13
जनावरांना स्कर्व्ही हा आजार कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?
प्रश्न
14
जनावरांच्या शरीरात ‘अ’ जीवनसत्त्व ……. मध्ये साठविले जाते.
प्रश्न
15
वाळलेल्या चाऱ्यामध्ये दृढ तंतूचे प्रमाण किती टक्के असते?
प्रश्न
16
तांदुळाच्या कोंड्यात ……… जीवनसत्त्व असते.
प्रश्न
17
गो. ग. आगरकर यांनी कोणत्या नाटकांचे विकारविलसित असे मराठीत भाषांतर केले?
प्रश्न
18
खालील वाज्यातील क्रियापद कोणते आहे?सचिन नुकताच घराबाहेर पडला.
प्रश्न
19
Choose the correct word for the phrase ‘the original inhabitants of a place’ _________
प्रश्न
20
Choose the relevant section for neither the man nor his wife ________
प्रश्न
21
१५,०३० या संख्येतील ५ आणि ३ च्या स्थानिक किंमतीमधील फरक किती?
प्रश्न
22
सन २०११ च्या जनगणनेनुसार कोल्हापूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे?
प्रश्न
23
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.त्याच्या कपाटाखाली मांजर आहे.
प्रश्न
24
Choose the correct punctuation mark. Weep no more, my child
प्रश्न
25
ब जीवनसत्त्वाच्या अभावी जनावरास कोणता आजार होतो?

राहुन गेलेल्या बातम्या

x