28 January 2025 9:35 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-61

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश घटनेच्या खालील कोणत्या भागात करण्यात आला आहे?
प्रश्न
2
भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार व्यापार स्वातंत्र्याचा हक्क प्रदान केलेला आहे?
प्रश्न
3
भारतीय वातावरणामध्ये रुळलेली विदेशी गाईची जात कोणती?
प्रश्न
4
मराठी वर्णमालेमध्ये स्वरांची एकूण संख्या किती आहे?
प्रश्न
5
१३५ आणि १५३ या संख्येतील ३ ची स्थानिक किंमतीमधील फरक सांगा.
प्रश्न
6
जर्सी या गाईचे मुळ स्थान कोणत्या देशातील आहे?
प्रश्न
7
Use the correct word of clause in the following sentence : _____ I am poor, I am honest.
प्रश्न
8
श्री. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
9
Rewrite the using a noun clause. I know the place of her living.
प्रश्न
10
Change the gender – “boy”
प्रश्न
11
राज्यपालाचा जास्तीत जास्त कालवधी किती वर्षे आहे?
प्रश्न
12
पुणे या प्रशासकीय विभागाचे एकूण क्षेत्रफळ किती?
प्रश्न
13
दुध उत्पादनामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा देश कोणता?
प्रश्न
14
सांगली जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
15
महाराष्ट्राचा घटनात्मक प्रमुख कोण?
प्रश्न
16
भारताच्या घटनेतील आठव्या परीशिष्टामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषांचा समावेश केलेला आहे?
प्रश्न
17
खालीलपैकी पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहे?
प्रश्न
18
‘साप माझ्या समोरून गेला’ खालीलपैकी अधोरेखित शब्दाची जात कोणती आहे?
प्रश्न
19
५,४३,८२३ या संख्येतील ३ च्या स्थानिक किंमतीमधील फरक किती?
प्रश्न
20
खालीलापिकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
21
खिलारी जातीची गाय महाराष्ट्रात ………. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते?
प्रश्न
22
खालीलपैकी कोणती विदेशी गाय दुधाकरिता प्रसिद्ध आहे?
प्रश्न
23
पुणे या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी एकूण किती तालुके आहेत?
प्रश्न
24
७,३४,०२० मध्ये चारची स्थानिक किंमत किती?
प्रश्न
25
Did you understand my question? The short response to the above is _______

राहुन गेलेल्या बातम्या

x