21 December 2024 10:34 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-62

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the correct word from the following. The _______ were grazing in the fields.
प्रश्न
2
“I am Speaking …….. Ramesh” Fill in the blanks.
प्रश्न
3
पंचायत समितीतील आर्थिक वर्षाची सुरुवात होणारा महिना कोणता आहे?
प्रश्न
4
बुलढाणा जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
5
दुधाकरिता प्रसिध्द असलेली भारतातील शेळीची जात कोणती?
प्रश्न
6
३ चे १०% = किती?
प्रश्न
7
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दातून निवडा. “डोळे पांढरे होणे”
प्रश्न
8
खालीलपैकी बुलढाणा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
9
Choose the correct word from the following. He is staying in a _______
प्रश्न
10
कोणत्या शेळीपासून मिळणाऱ्या केसाला पश्मिना असे म्हणतात?
प्रश्न
11
यवतमाळ जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
12
गट विकास अधिकाऱ्यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?
प्रश्न
13
दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दातून निवडा. “जिभेला हाड नसणे”
प्रश्न
14
६०० विद्यार्थ्यापैकी २४० मुली आहेत, तर मुलीचे शेकडा प्रमाण किती?
प्रश्न
15
अल्पाईन जातीची शेळी खालीलपैकी कोठे आढळते?
प्रश्न
16
मी : आम्ही : : तिने : ?
प्रश्न
17
जगात उच्च दर्जाची लोकर देणारी मेंढीची जात कोणती?
प्रश्न
18
कोकरू व गोंड ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते?
प्रश्न
19
२७० रु. चे किती टक्के ७२.९० रु. होतात?
प्रश्न
20
खालीलपैकी एक मराठी वर्णाचा प्रकार नाही?
प्रश्न
21
Find the Antonyms of ‘Solid’
प्रश्न
22
पंचायत समितीच्या खर्चाला कोण मंजुरी देते/देतो?
प्रश्न
23
खालील कशाची किंमत ०.६३५ बरोबर आहे?
प्रश्न
24
रोजगार हमी योजनेचा मुख्य खालीलपैकी कोण असतो?
प्रश्न
25
अंगोरा जातीच्या शेळीपासून मिळणाऱ्या केसांना काय म्हणतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x