21 December 2024 10:41 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-63

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the proper question-tag for ________ I am older than you.
प्रश्न
2
संकरित जनावरामध्ये किती टक्के गुण आपल्या जननीकडून येत असतात?
प्रश्न
3
विधानपरिषदेचा सदस्य हा किती वर्षे आपल्या पदावर राहू शकतो?
प्रश्न
4
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
5
काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
6
स्वामी स्वरुपानंदाची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
7
Choose the word for the phrase ‘Hastily erected barrier across a street’ _________
प्रश्न
8
खालीलपैकी ………… विदेशी जातीच्या गाईचे वळू शेतीच्या कामाकरिता उपयुक्त आहेत.
प्रश्न
9
खालील वाक्यातील कर्ता ओळखा.राजूला फार थंडी वाजते.
प्रश्न
10
याकुबाबा यांचा दर्गा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
11
द.सा.द.शे. १२ रु. सरळव्याजाने श्याम ८०० रु. उसने देतो. ५ वर्षानंतर त्याला किती न्याज मिळतील?
प्रश्न
12
द.सा.द.शे. १२ रु. दराने १५०० रु. चे २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
प्रश्न
13
They are in ………….. hurry.
प्रश्न
14
दुधामधील स्निग्धांशाचे प्रमाण निश्चित करण्याकरिता कोणती पद्धत वापरली जाते?
प्रश्न
15
खालील वाक्यातील कर्ता ओळखा.वाघाने गायीवर झडप घातली.
प्रश्न
16
This ……. my sister Rani’s cycle.
प्रश्न
17
पुढील शब्दाचे लिंग ओळखा. “लांडोर”
प्रश्न
18
‘दुध पंढरी’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे?
प्रश्न
19
राष्ट्रीय दुग्ध विकास संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
20
इन्सुलीनचा शोध खालीलपैकी कोणी लावला?
प्रश्न
21
५००० रु. चे द.सा.द.शे. १० दराने २ वर्षाचे चक्रवाढ व्याजाने रास किती?
प्रश्न
22
मुख्यमंत्र्याची नियुक्ती खालीलपैकी कोण करतात?
प्रश्न
23
खालील वाक्यातील कर्ता ओळखा.राम चांगले पुस्तक वाचतो.
प्रश्न
24
विधानसभेस उभे राहण्यासाठी किमान वय किती वर्षे असावे लागते?
प्रश्न
25
राज्याचा घटनात्मक शासन प्रमुख कोण असतो?

राहुन गेलेल्या बातम्या

x