21 December 2024 10:43 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-64

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the proper question-tag —- stop that noise ……….?
प्रश्न
2
Choose the correct word for the following group of words. Marrying one husband or one wife at a time.
प्रश्न
3
२०% नफा घेऊन एक खुर्ची ६० रुपयांना विकली तर खुर्चीची किंमत किती?
प्रश्न
4
गायन या संधीचा विग्रह खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
5
किनवट अभयारण्य _______ जिल्ह्यात आहे.
प्रश्न
6
दरडोई दुधाच्या उत्पादनाबाबत भारतातील प्रथम क्रमांकावर असलेला देश कोणता?
प्रश्न
7
Choose the correct passive voice of the following sentenceThe driver is washing the car.
प्रश्न
8
स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?
प्रश्न
9
काल तुमच्याकडे कोण आले होते. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा?
प्रश्न
10
ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते?
प्रश्न
11
१२,५०० रु. ची खरेदी किंमत असणारी स्कूटर १४,२५० रु. ना विकली तर शे. नफा अगर तोटा किती?
प्रश्न
12
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार हा जिल्हा अस्तित्वात आला?
प्रश्न
13
Choose the correct alternative from the complete following sentence :You …….. have good manners.
प्रश्न
14
पशुधनाच्या संख्येबाबत भारताचा जगात कोणता क्रमांक लागतो?
प्रश्न
15
संधीचे मुख्य प्रकार किती आहेत?
प्रश्न
16
जनावरांना लाळ व खुरकत हे आजार कशामुळे होतात?
प्रश्न
17
एका दुकानदाराने एकाच पुस्तकाच्या १,००० प्रति ९,९९९ रुयांना विकल्या आणि त्याला ८९९ रु. नफा झाला. तर पुस्तकांची मूळ किंमत किती?
प्रश्न
18
मुंबई शहर या प्रशासकीय विभागाचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
19
खेड्यामध्ये न्यायदानाचे काम कोण बघते?
प्रश्न
20
महाराष्ट्रातील सोने शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
21
अखिल भारतीय सेवा खालीलपैकी कोणती आहे?
प्रश्न
22
वस्तू ७५० रुपयांना विकताना एका माणसाला २०% फायदा होतो. त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
प्रश्न
23
लोण्यामध्ये खालीलपैकी किती स्निग्धांश असतो?
प्रश्न
24
ग्रामपंचायत किती सेस (Cess) घेऊ शकते?
प्रश्न
25
दरडोई दुध उत्पादनामध्ये जगात प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x