21 December 2024 10:18 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-66

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
रक्तदाब या विकारावर खालीलपैकी कोणती वनस्पती उपयुक्त आहे?
प्रश्न
2
जनावरांना लोहाची आवश्यकता कशाकरिता असते?
प्रश्न
3
Fill in the blank with appropriate word.He died in the village ……… he was born.
प्रश्न
4
Choose the corret word.Sunil is _______ polite that everyone likes him.
प्रश्न
5
खालीलपैकी पेठ हा तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये येते?
प्रश्न
6
विदर्भामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा लहान जिल्हा कोणता आहे?
प्रश्न
7
संधिवात हा रोग कोणत्या जीवाणूच्या एका वंशप्रकारामुळे होतो?
प्रश्न
8
नाशिक जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
9
I have been living here …….. 1972.
प्रश्न
10
खालीलपैकी कवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
11
खडा या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
12
Select the correct antonym of the word ‘prompt’
प्रश्न
13
शाळेचे ………. मुलांनी गच्च भरले होते?
प्रश्न
14
एका चौरसाकृती जमिनीची प्रत्येक बाजू १० हेक्टोमीटर असल्यास तिचे क्षेत्रफळ किती हेक्टर असेल?
प्रश्न
15
प्लुरसी या रोगाचा प्रभाव खालीलपैकी मानवाच्या कोणत्या अवयवावर होतो?
प्रश्न
16
अतिनील किरणाच्या साहाय्याने दुधातील ‘डी’ जीवनसत्त्व वाढवून निर्माण करण्यात आलेली दुधाला काय म्हणतात?
प्रश्न
17
एका चौरसाची परिमिती ४८ सें.मी. असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
18
‘Cats are faithful animal.’ Change into Interrogative Sentence.
प्रश्न
19
भोळा या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा.
प्रश्न
20
शुध्द तुपामध्ये किती टक्के स्निग्धांश असतो?
प्रश्न
21
खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची  लक्षणे आहेत?
प्रश्न
22
वर्तुळाच्या व्यास आणि चौरसाची बाजू समान लांबीच्या असल्यास त्याच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय?
प्रश्न
23
जनावरांना देण्यात येणाऱ्या आंबवणामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते?
प्रश्न
24
ग्रामीण भागात दाढसुजी व घाटसुजी या नावाने ओळखला जाणारा आजार कोणता आहे?
प्रश्न
25
विदर्भामध्ये खालीलपैकी क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x