28 January 2025 9:26 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-67

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जर दर मिनिटास 40 शब्द टाईप होतात तर दीड तासात किती शब्द टाईप होतील?
प्रश्न
2
जगात सर्वात जास्त शेळ्याची संख्या कोणत्या देशात आहे.
प्रश्न
3
मराठवाड्यात किती जिल्हे आहेत.
प्रश्न
4
X ही संख्या 7 ने नि:शेष भाग जाणारी एक सम संख्या आहे. तर 7 ने नि: शेष भाग जाणारी त्यापुढील सम संख्या सांगा?
प्रश्न
5
नवेगाव राष्ट्रीय बांध कोणत्या जिल्हात आहे.
प्रश्न
6
एकूण दुध उत्पादनामध्ये भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?
प्रश्न
7
शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?
प्रश्न
8
10 किलो साखरेला 55 रु. पडतात, तर 4 किलो साखरेची किमंत किती?
प्रश्न
9
लोकसभा हे कनिष्ट ___________सभागृह आहे.
प्रश्न
10
‘अप्पलपोटा’ म्हणजे?
प्रश्न
11
पशुपालन व दुग्धव्यवसाय समावेश _______क्षेत्रामध्ये होतो.
प्रश्न
12
महाराष्ट्रातील गोंड राजांचा जिल्हा कोणता?
प्रश्न
13
Fill in the blank with the appropriate word/words.He was made_______it again.
प्रश्न
14
बिनविरोध निवडून येणारा एकमेव भारतीय राष्ट्रपती कोण?
प्रश्न
15
खिलारी जातीची गाय महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते?
प्रश्न
16
महाराष्ट्रातील विरळ लोकवस्तीचा जिल्हा कोणता?
प्रश्न
17
चार संख्यांची सरासरी 42 आहे. त्यापैकी दोन संख्यांची सरासरी 29 असून, तिसरी संख्या 41 आहे. तर चौथी संख्या कोणती?
प्रश्न
18
Select the correct adverb of ‘consider’
प्रश्न
19
Select the correct antonym for’acquit’
प्रश्न
20
भारताचा राष्ट्रपती हा ________________
प्रश्न
21
खालील पैकी कोणत्या विषयावर कायदा करण्याचे सर्वस्वी अधिकार संसदेस आहेत?
प्रश्न
22
दिलेल्या शब्दासाठी विरुद्ध अर्थाचा पर्याय निवडा : वाचाळ
प्रश्न
23
Fill in the blank. We__________ be loyal to our country.
प्रश्न
24
ग्रामीण भागात दाढसुजी व घाटसुजी या नावाने ओळखला जाणार आजार कोणता?
प्रश्न
25
आईच्या आठवणीने त्यांचे डोळे पाणावले

राहुन गेलेल्या बातम्या

x