28 January 2025 9:24 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-68

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Select the proper pronoun.One should be proud of __________motherland.
प्रश्न
2
They are in _______hurry.
प्रश्न
3
जनावरांना सर्वाधिक उर्जा कोणत्या खाद्यापासून मिळते?
प्रश्न
4
महाराष्ट्र  राज्य शेती महामंडळ मुख्यालय कुठे आहे?
प्रश्न
5
महाराष्ट्र पोलीस अकॅॅडमी कोठे आहे?
प्रश्न
6
Choose the Proper question-tag for ________________I am older than you.
प्रश्न
7
महाराष्ट्रातील पहिला लोह -पोलाद प्रकल्प कुठे आहे?
प्रश्न
8
जीवनसत्वाच्या अभावी जनावरास कोणता आजार होतो?
प्रश्न
9
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास _____________असे म्हणतात.
प्रश्न
10
सर्वनामाचे एकदंरीत ____________इतके प्रकार आहेत.
प्रश्न
11
‘मी आंबा खातो’ या वाक्याचा काळ कोणता?
प्रश्न
12
दोन  क्रमवार पूर्ण वर्ग संख्यातील फरक 27 आहे. तर त्या संख्या कोणत्या?
प्रश्न
13
ठाणे जिल्हाचे मुख्य पिक कोणते?
प्रश्न
14
‘She always work late’ Find the adverbs in the sentence
प्रश्न
15
हिरव्या चाऱ्यापासून जनावरांना कोणते जीवनसत्व मिळते?
प्रश्न
16
_________शेळीपासून मिळणाऱ्या केसाला पश्मिना असे म्हणतात.
प्रश्न
17
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी कुठे आहे?
प्रश्न
18
महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कुठे आहे?
प्रश्न
19
खासबाग मैदान कुठे आहे?
प्रश्न
20
चेतन एका तासात 20 पाने लिहितो. त्यास 35 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल?
प्रश्न
21
कोणत्या जिल्हास महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणतात?
प्रश्न
22
गायीमध्ये ……… गुणसूत्रे असतात.
प्रश्न
23
एका संख्येचे 0.12 % काढण्यासाठी तिला कितीने गुणावे?
प्रश्न
24
एक आयताची लांबी 6 से. मी. आहे आणि परिमिती 16 से. मी. आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
25
मुलाचे पाय ____________दिसतात. रिकामी जागा भरा.

राहुन गेलेल्या बातम्या

x