21 December 2024 10:49 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-69

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
छत्रपती  शाहूचा महाराजांचा राज्यभिषेक _____मध्ये झाला.
प्रश्न
2
85 च्या मागील 9 वी समसंख्या कोणती?
प्रश्न
3
दिलेल्या शब्दासाठी समानार्थी पर्याय निवडा: उंदीर
प्रश्न
4
पहिल्या  4 विषम संख्यांची सरासरी किती?
प्रश्न
5
“when Geetu_______________back tonight. Fill in the blank
प्रश्न
6
“Cut this apple_______ four pieces”
प्रश्न
7
केसरी चे पहिले संपादक कोण होते?
प्रश्न
8
ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या_______
प्रश्न
9
गटात न बसणारा शब्द ओळखा?
प्रश्न
10
पहिल्या कामगार संघटना स्थापनेत पुढाकार कोणी घेतला?
प्रश्न
11
लहानात लहान अशी संख्या सांगा कि जिला 24 किंवा 36 ने भागले तर प्रत्येकी वेळी 3 बाकी उरेल?
प्रश्न
12
कोणत्या गावात माधवराव पेशव्यांनी १७६१ च्या सुमरास किल्ला बांधला.
प्रश्न
13
खालीलपैकी एक शब्दाची जात नाही?
प्रश्न
14
अजिंक्यतारा हा किल्ला कोणत्या साली बांधण्यात आला?
प्रश्न
15
पुढीलपैकी कोणत्या संख्येचा म.सा.वि. 15 येईल.
प्रश्न
16
जगात उच्च दर्जाची लोकर देणारी मेंढीची जात कोणती?
प्रश्न
17
Insert the proper word in the following and complete the sentence.They have______the receipt of my latter.
प्रश्न
18
Select the correct PrepositionI agreed_________________his proposal.
प्रश्न
19
ताकामध्ये कोणते अँसिड असते?
प्रश्न
20
शिवाजीसागर  हा जलाशय कुठे आहे?
प्रश्न
21
भारत  सरकारने दुधाचा महापूर हि योजना कोणत्या वर्षी केली?
प्रश्न
22
गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या प्रकारचे विचारवंत होते?
प्रश्न
23
कोणत्या वर्षी ज्योतिबा फुले यांचे निधन झाले?
प्रश्न
24
आहार शास्त्रानुसार माणसाच्या दररोजच्या आहारात दुधाचे प्रमाण ____ग्रॅम असते.
प्रश्न
25
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती गाईची जात आढळते?

राहुन गेलेल्या बातम्या

x