30 December 2024 11:22 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-7

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
संसदेच्या दोन अधिवेशनातील अंतर …….. पेक्षा जास्त नसावे.
प्रश्न
2
पंतप्रधानपदी नेमणूक झाली असताना केवळ लोकसभेत बहुमताचा पाठिंबा मिळू न शकल्यामुळे ……….. या पंतप्रधानाला राजीनामा देणे भाग पडले होते.
प्रश्न
3
वित्तविधेयक प्रथम ……….. येथे मांडतात.
प्रश्न
4
महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात?
प्रश्न
5
संसदेने सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत केला तर – __________
प्रश्न
6
लोकसभेच्या सर्वात जास्त जागा कोणत्या राज्यात आहेत?
प्रश्न
7
राज्यसभा कधीच विसर्जित होत नाहीत, कारण – _________
प्रश्न
8
राज्यसभेच्या शिफारशीनुसार संसदेने राज्याकरिता संमत केलेल्या कायद्याचा अमल ………… इतका असतो.
प्रश्न
9
खालीलपैकी कोणते विधान संसदेबाबत सत्य आहे?
प्रश्न
10
लोकसभेने पारित केलेले व राज्यसभेकडे शिफारशी करिता पाठविलेले वित्त विधेयक किती दिवसात परत पाठविणे हे राज्यसभेवर बंधनकारक आहे?
प्रश्न
11
राज्यसभा धनविधयक किती दिवस राखून ठेवू शकते?
प्रश्न
12
खालीलपैकी बरोबर विधान निवडा.
प्रश्न
13
साधारणपणे राज्यसभेच्या संमतीशिवाय कोणते बिल संमत होऊ शकते?
प्रश्न
14
“सरकारने दिलेली वचने पाळली किंवा नाही” यावर लक्ष खालीलपैकी कोण ठेवते?
प्रश्न
15
राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीत खालीलपैकी …….. या सभागृहाचे सदस्य भाग घेतात.
प्रश्न
16
खालीलपैकी कोणते वाक्य राज्यसभेबद्दल चुकीचे आहे?
प्रश्न
17
लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार …….. यांना आहे.
प्रश्न
18
खालीलपैकी कोणत्या एकागृहाच्या सदस्यांची निवडणूक प्रत्यक्ष मताधिकारानुसार होत नाही?
प्रश्न
19
संपत्तीचा मुलभूत अधिकार खालीलपैकी कितव्या घटना दुरुस्तीद्वारे रद्द करण्यात आला?
प्रश्न
20
लोकसभा सदस्याचे सदस्यत्व तो किती दिवस परवानगी न घेता सभागृहात गैहजर राहिल्यास स्थगित करण्यात येते?
प्रश्न
21
लोकसभेतील प्रतिनिधित्वासाठी विविध राज्यांना मिळणाऱ्या जागांची वाटणी ही कोणत्या आधारावर केली जाते?
प्रश्न
22
जास्तीत जास्त किती अँग्लो-इंडियन सदस्य लोकसभेवर नेमून घेण्याचा अधिकार घटनेने भारताच्या राष्ट्रपतीला दिला आहे?
प्रश्न
23
संसदेचे कायमस्वरूपी सभागृह – ________
प्रश्न
24
संसदेचे कामकाज चालविण्यासाठी जी गणपूर्ती व्हावी लागते, त्यासाठी एखाद्या गृहाच्या कमीत कमी किती सदस्यांची उपस्थिती असावी लागते?
प्रश्न
25
लोकसभेचे सभापती त्यांचा राजीनामा कोणाकडे देतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x