28 January 2025 9:21 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-71

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जगातील शेळ्यांपैकी भारतामध्ये ……. शेळ्यांचे प्रमाण आहे.
प्रश्न
2
दोन संख्यांचा गुणाकार ५४० आहे. जर त्यांचा म.सा.वि. १५ असेल तर ल.सा.वि. किती?
प्रश्न
3
विषमज्वर हा आजार खालीलपैकी कोणत्या औषधामुळे बरा होतो?
प्रश्न
4
अंमळनेर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
5
‘मुले अभ्यास करतात’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
6
प्लेगसाठी खालीलपैकी कोणते औषध उपयुक्त आहे?
प्रश्न
7
तोंड या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
8
‘चालतो’ हे खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
9
अंड्याच्या वजनाच्या ……. पाण्याचा अंश असतो.
प्रश्न
10
२०, ३० आणि ४० यांचा ल.सा.वि. खालीलपैकी किती?
प्रश्न
11
म.सा.वि. १ असणारी खालीलपैकी संख्यांची जोडी कोणती?
प्रश्न
12
What is used to make word in apposition.
प्रश्न
13
धुळे जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
14
कोंबडीच्या खतात पोटॅश …….. इतके असते.
प्रश्न
15
शेळ्यांच्या मासांचे सर्वसाधारणपणे ……… प्रकार पडतात.
प्रश्न
16
जया संख्येने १७१ आणि २५१ या संख्यांना भागल्यास उरणारी बाकी अनुक्रमे ३ आणि ६ उरते, तर अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
17
Fill in the blank. ………… Babanrao ………….. come to see you Monday.
प्रश्न
18
‘आता पाऊस थांबावा’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
19
जगात सर्वात जास्त शेळ्यांची संख्या ………… देशात आहे.
प्रश्न
20
त्रिफळा चूर्ण कशापासून बनविले जाते?
प्रश्न
21
Find the Antonyms of ‘Able’
प्रश्न
22
अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
प्रश्न
23
खालीलपैकी धुळे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
24
नंदुरबार जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
25
Fill in the blank. Both husband ………. wife are a nice couple.

राहुन गेलेल्या बातम्या

x