21 December 2024 10:27 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-72

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सात लाख पाच हजार दोन ही संख्या आकड्यामध्ये ………. अशी लिहावी.
प्रश्न
2
डीपलिटर पद्धतीत …….. इंच जाडीचे लिटर अंथरावे.
प्रश्न
3
म्हशीच्या दुधामध्ये ………. एवढे प्रथिने असतात.
प्रश्न
4
भारतीय औषधी पद्धतीमधून ही पद्धत वगळली आहे?
प्रश्न
5
कोथमी हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
6
हिवतापावर औषध म्हणून वापरले जाणारे व्किनाईन हे कोणत्या झाडापासून बनविले जाते?
प्रश्न
7
Choose the correct antonym of the word ‘conceal’
प्रश्न
8
‘पूर्वी कधीही न घडलेले’ याचा अर्थ …………
प्रश्न
9
The word ‘Counsel’, as a noun means ______
प्रश्न
10
महाराष्ट्रात शासकीय दुध योजना …… साली लागू झाली.
प्रश्न
11
विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी ह्या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
12
मानवी शरीराचे तापमान साधारणतः …….. सेंटीग्रेड असते.
प्रश्न
13
पालघर या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी एकूण किती तालुके आहेत?
प्रश्न
14
ठाणे या जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत?
प्रश्न
15
खालीलपैकी सामान्य नाम ओळखा.
प्रश्न
16
सर्वात मोठी तीन आकडी संख्या सर्वात लहान चार अंकी संख्येतून वजा केल्यास उत्तर येते ……….
प्रश्न
17
खालीलपैकी ठाणे या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
18
वेदनाशामक औषध कोणते आहे?
प्रश्न
19
खालीलपैकी सूर्य या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
20
दुध महापूर योजनेला पहिला टप्पा ………. साली सुरु झाला.
प्रश्न
21
सुरुवातीला ब्रुडरचे तापमान …….. फॅरेनाईट एवढे असावे.
प्रश्न
22
पारसिक हा मोठा बोगदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
23
Choose the correct verbHe said that he …….. return tomorrow
प्रश्न
24
तानाजी लढता लढता मेला. वाक्याचा प्रकार सांगा.
प्रश्न
25
बेशुध्द माणसाला शुद्धीवर आणण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x