28 January 2025 9:47 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-73

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
शेळीच्या कत्तलीनंतर …….. टक्के मास मिळते.
प्रश्न
2
३ ची दर्शनी किंमत आणि ३६,८९० या संख्येतील ३ ची स्थानिक किंमत यातील फरक काढा.
प्रश्न
3
रानीखेत हा रोग ……….. पासून होतो.
प्रश्न
4
सायकल हा शब्द मूळ ………. भाषेतला आहे.
प्रश्न
5
“I do not have ……. money” Fill in the blanks.
प्रश्न
6
वेदनाशमक औषध कोणते?
प्रश्न
7
१०० ते ११० मधील मूळसंख्या किती?
प्रश्न
8
विजयदुर्ग किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
9
डोळ्याने केलेली खाणाखुणीची भाषा
प्रश्न
10
कृष्ठरोगावरील प्रभावी औषध कोणते?
प्रश्न
11
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पिक कोणते आहे?
प्रश्न
12
फुटबॉल खेळत एकूण किती खेळाडू असतात?
प्रश्न
13
‘तो’ हे काय आहे?
प्रश्न
14
A word with joins together to or more words/sentences is called –
प्रश्न
15
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीपगृह कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
16
‘लगीनघाई’ शब्दसमूहास योग्य शब्द निवडा?
प्रश्न
17
डॉ. जोनास साल्फ हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनासाठी प्रसिध्द आहेत?
प्रश्न
18
Choose the correct meaning of the given idiom & phrase : Snap at something –
प्रश्न
19
सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
20
केल्फर हे औषध खालीलपैकी कोणत्या रोगावर उपयुक्त आहे?
प्रश्न
21
‘चांगला’ हे काय आहे?
प्रश्न
22
गाईची ऋतूकाळ ………. दिवसाचा असतो.
प्रश्न
23
सर्व साधारणपणे ………… आठवड्याच्या पिलांना तलंग असे म्हणतात?
प्रश्न
24
………… ग्रॅम खाद्य पक्षी एका दिवसात खातो.
प्रश्न
25
फुटबॉल खेळाचा उगम कुठे झाला?

राहुन गेलेल्या बातम्या

x