28 January 2025 9:26 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-74

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘आणि’ हा शब्द कोणते अव्यय आहे?
प्रश्न
2
“He played ……….. 7’o’ Clock. Fill in the blank.
प्रश्न
3
नवीन अनुसूची कशासाठी करण्यात आली?
प्रश्न
4
‘मांजरा नदी’ ही कोणत्या जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी आहे?
प्रश्न
5
खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे?
प्रश्न
6
भारतात राजकीय पक्षांना मान्यता देण्याचे काम ……. कडे आहे?
प्रश्न
7
Choose the correct article ______ what _____ magnificent statue?
प्रश्न
8
जगातील पशुधनात भारताचा वाटा ……… आहे.
प्रश्न
9
लातूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
10
उस्मानाबाद या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
11
It is your Pen ………. book? Fill in the blanks.
प्रश्न
12
नांदेड कोणत्या नदीच्या काठावर आहे?
प्रश्न
13
Which is the material noun.
प्रश्न
14
मुख्यमंत्र्याची निवड कोण करतात?
प्रश्न
15
पुढील शब्दांतील सर्वनाम ओळखा.
प्रश्न
16
मुऱ्हा म्हशी ……. मध्ये आढळतात.
प्रश्न
17
संकरित गायीचा वयात येणाचा कालावधी …….. महिन्याचा असतो.
प्रश्न
18
पुढीलपैकी ………… हा प्रयोगाचा प्रकार नाही.
प्रश्न
19
आर्थिक बिल की साधारण बिल या वादाच्यावेळी ……. हे वादाचा निकाल देतात.
प्रश्न
20
पंढरपुरी ही ……… जात आहे.
प्रश्न
21
Choose the correct pair of words revealing the difference between ‘reign-rein’
प्रश्न
22
२५ पासून ५५ पर्यंत मुळ संख्या किती आहेत?
प्रश्न
23
म्हशीचा गामण काळ …….. दिवसाचा असतो.
प्रश्न
24
खालीलपैकी ३६ च्या पुढील १५ वी विषम संख्या कोणती?
प्रश्न
25
४२ च्या पुढील २२ वी विषम संख्या कोणती?

राहुन गेलेल्या बातम्या

x