28 January 2025 9:30 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-76

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एका रकमेची सरळव्याजाने १० वर्षात दुप्पट होते. तर त्या रकमेचे व्याज दर किती?
प्रश्न
2
दरमहा एका रुपयावर २ पैसे या दराने १३,२०० रु. मुद्दलाचे २ महिन्यांच्गे सरळव्याज काढा.
प्रश्न
3
गाईची गाभणकाळ ……. दिवसांचा असतो?
प्रश्न
4
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता?
प्रश्न
5
पुढीलपैकी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
6
१,००० रु. चे मासिक सरळव्याज १५ रु. आहे. तर महिन्याला किती व्याज मिळेल?
प्रश्न
7
Select the word which means ‘Incapable of being seen’
प्रश्न
8
बन्नूर हे …….. जात आहे?
प्रश्न
9
खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द कोणता आहे?
प्रश्न
10
महाराष्ट्रातील कायदेमंडळ ………..
प्रश्न
11
भिवपुरी हे जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
12
शोकदर्शक केवल प्रयोगी अवयव ओळखा.
प्रश्न
13
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.
प्रश्न
14
घटक राज्यातील आणीबाणी ही संविधानाच्या कलम ….. नुसार जाहीर करण्यात येते.
प्रश्न
15
भारतात पशु गणना दर …… वर्षांनी केली जाते?
प्रश्न
16
‘अलिबाग’ हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे?
प्रश्न
17
which is correct sentence of future perfect tense.
प्रश्न
18
द. सं. द. शे. २० रु. दराने ४०००० रु. चे ४ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
प्रश्न
19
राज्य विधानमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे?
प्रश्न
20
ओरोस बुद्रुक हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे?
प्रश्न
21
A word used as the name of a person, a thing or a place is called …………..
प्रश्न
22
भारतात सर्वात जास्त शेळ्यांची संख्या …….. राज्यात आहे?
प्रश्न
23
देवी हा रोग …… पासून होतो.
प्रश्न
24
A soldier has no choice but _______
प्रश्न
25
पणत्या या शब्दाचे वचन ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x