21 December 2024 10:52 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-77

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१२,५०० रु. ची खरेदी किंमत असणारी स्कूटर १४,२५० रु. ना विकली तर शे. नफा अगर तोटा किती?
प्रश्न
2
……… हे धातूंचे काळाचे रूप नाही.
प्रश्न
3
जगात अंडी उत्पादनामध्ये भारताचा खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
4
Choose the correct alternative to fill in blank :After he ….. we thought over his plan.
प्रश्न
5
महाराष्ट्रात एकूण किती पंचायत समित्या आहेत?
प्रश्न
6
१२,५०० रु. ची खरेदी किंमत असणारी स्कूटर १४,२५० रु. ना विकली तर शे. नफा अगर तोटा किती?
प्रश्न
7
एका दुकानदाराने ५० कि. ग्रॅमचे तांदळाचे एक पोते ३५० रु. स खरेदी केले. ते दुकानापर्यंत आणण्यासाठी त्याने ५ रु. मजुरी दिली. त्याने सर्व तांदूळ एका किलोस ८.५० रु. दराने विकल्यास त्याला नफा किंवा तोटा झाला?
प्रश्न
8
सांगली या जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
9
मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
10
लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
11
‘विद्येचे माहेरघर’ खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात?
प्रश्न
12
………… मि. ली. एवढे पाणी पक्षी दिवसाला पितो?
प्रश्न
13
एका दुकानदाराने ५० कि. ग्रॅमचे तांदळाचे एक पोते ३५० रु. स खरेदी केले. ते दुकानापर्यंत आणण्यासाठी त्याने ५ रु. मजुरी दिली. त्याने सर्व तांदूळ एका किलोस ८.५० रु. दराने विकल्यास त्याला नफा किंवा तोटा झाला?
प्रश्न
14
कालवाचक, स्थलवाचक, हेतुवाचक, इत्यादी हे …… याचे प्रकार आहे?
प्रश्न
15
Complete the given sentence with suitable clause :Why do you waste time? Why is time ……..
प्रश्न
16
२०११ च्या जनगणनेनुसार सातारा जिल्ह्याची लोकसंख्या खालीलपैकी किती?
प्रश्न
17
अंडी उत्पादनात महाराष्ट्राचा देशात ……. क्रमांक लागतो.
प्रश्न
18
एका वस्तूची किंमत १५० रु. होती. १०% तोटा पत्करून ती विकली, तर तिची विक्रीची किंमत किती?
प्रश्न
19
‘स्वामी समर्थां’चे मोठे मंदिर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
20
पुढील शब्दांतील विशेषण कोणते?
प्रश्न
21
खालीलपैकी सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
22
Choose the word which will substitute the bold word/ group of words :We are looking forward to good reins this year.
प्रश्न
23
दुधात ‘…….’ जीवनसत्त्व कमी प्रमाणात असते?
प्रश्न
24
Choose the correct alternative to fill in blank :Many people ……. look upon manual labour as ………
प्रश्न
25
सडलेली भाजी टाकून दे. या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x