28 January 2025 1:19 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-12

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
……….हे संसदेचे वरिष्ठ व अथवा द्वितीय सभागृह आहे.
प्रश्न
2
लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी कोणाच्या मदतीने १८२९ रोजी सती प्रतिबंधक कायदा अंमलात आणला ?
प्रश्न
3
सह्यान्द्री पर्वत रांगातील कळसुबाई शिखरची लांबी किती ?
प्रश्न
4
१०० व ३०० यांच्यामध्ये किती संख्या अशा आहेत कि ज्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी २ येते ?
प्रश्न
5
राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ?
प्रश्न
6
योग्य संबध ओळखून आकृती निवडा काम करणारे लोकं, चांगले लोकं,वाईट लोकं
प्रश्न
7
१४ एप्रिल १८९१ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे कोणत्या समाजसुधारकाचा जन्म झाला .
प्रश्न
8
२ वर्ष ११ महिने १८ दिवस कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
9
125-4,27-2,64-3 तर 1-?
प्रश्न
10
संपूर्ण जिल्ह्याचा प्रशासन प्रमुख कोण असतो ?
प्रश्न
11
अमेरिकेचे पहिले राष्ट्रध्यक्ष होण्याची संधि …………….यांना मिळाली.
प्रश्न
12
बनारस हिंदू विद्यापिठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली ?
प्रश्न
13
रेग्युलेटींग अक्ट …………….रोजी स्थापन करण्यात आला .
प्रश्न
14
१९७६ साली कोणत्या क्रमांकाची घटनादुरुस्ती करण्यात आली ?
प्रश्न
15
पचमढी व तोरणमाळ ही थंड हवेची ठिकाणे …………च्या रांगेत आहे.
प्रश्न
16
राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती.
प्रश्न
17
‘उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका’ हा श्रँड्श्रः भारतीयांना कोणी दिला.
प्रश्न
18
स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण ?
प्रश्न
19
मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण ?
प्रश्न
20
विसंगत पद ओळखा.
प्रश्न
21
पहिले अखिल भारतीय मराठी बाल नाट्य सम्मेलन कुठे पार पडले.
प्रश्न
22
अभ्रक उत्पादनात भारताचा ……..क्रमांक लागतो.
प्रश्न
23
राष्ट्रीय हरित न्यायालयाची स्थापना पुढीलपैकी कुठे करण्यात आली ?
प्रश्न
24
…………..मध्ये मुंबई, मद्रास, कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली.
प्रश्न
25
राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली ?

राहुन गेलेल्या बातम्या

x