28 January 2025 1:18 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-18

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘अ’ एक काम १० दिवसांत करतो. ‘ब’ तेच काम १५ दिवसात करतो, तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?
प्रश्न
2
विसंगत पद ओळखा.
प्रश्न
3
जर १० किलो साखरेमध्ये रोज एक किलो साखर काढली तर साखर संपायला किती दिवस लागतील ?
प्रश्न
4
राम श्यामपेक्षा उंच आहे, श्याम राघवपेक्षा उंच आहे पण राजू रामपेक्षाही उंच आहे तर सर्वात बुटका कोण ?
प्रश्न
5
BY, DW, ? , KP =? किती
प्रश्न
6
एका सांकेतिक भाषेचे SAMAR हा शब्द UCOCT लिहिला तर WIFE हा त्याच भाषेचे कसा लिहाल ?
प्रश्न
7
Question title
प्रश्न
8
मालिका पूर्ण करा ?Question title
प्रश्न
9
Question title
प्रश्न
10
एका शाळेतील ५६० विद्यार्थ्यापैकी ९५ टक्के मुले पास झाली तर एकूण किती मुले नापास झालीत ?
प्रश्न
11
मालिका पूर्ण करा ? ३,८,१५,२४,३५,?,?
प्रश्न
12
गाव : सरपंच तर मनपा : ………?
प्रश्न
13
११,१०१,२०१,४०१ चा मसावी किती ?
प्रश्न
14
द.सा. द.शे. ८ दराने २ वर्षाचे ५,००० रु. वर चक्र्व्याज किती ?
प्रश्न
15
शामच्या जन्म ८ फेब्रुवारी १९७८ ला झाला तर त्याचा १० वा वाढदिवस कोणत्या वारला असेल ?
प्रश्न
16
दोन दिवस दोन तासात ,मिनिट काटा घड्याळीला किती फेरे मारतो ?
प्रश्न
17
४० क्रि.ग्र-२५० ग्रम=किती किग्र = ?
प्रश्न
18
ABC,GHI,MNO, ? = किती
प्रश्न
19
पाच किलोमीटर म्हणजे………….
प्रश्न
20
मालिका पूर्ण करा ? ३८,५५,८२,?,१६६
प्रश्न
21
Question title
प्रश्न
22
Question title
प्रश्न
23
मुलींच्या रांगेत सविता उजवीकडून सातव्या तर डावीकडून चौथ्या क्रमांकावर उभी आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?
प्रश्न
24
‘राधा’दक्षिणेच्या दिशेने २० किमी चालते, मग पूर्वेकडे वळून १० किमी चालते नंतर दक्षिणेकडे १० किमी चालते मग पश्चिमेला १० किमी जाते. तर ती आता निघालेल्या ठिकाणापासून किती अतरावर आहे?
प्रश्न
25
आखूड : लांब तर………..मोठा.

राहुन गेलेल्या बातम्या

x