30 December 2024 9:37 PM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-19

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
……………संख्येला ९ ने विशेष भाग जातो.
प्रश्न
2
पुढीलपैकी कोणता शब्द देशी आहे ?
प्रश्न
3
४ वह्या २१ रुपयास घेतल्या तर १० वह्यांची किंमत किती ?
प्रश्न
4
भिन्न संख्या ओळखा-०९,१०,१६,४९,६४
प्रश्न
5
१८०÷१५+१२X ५-२=?
प्रश्न
6
तिथी, वर नक्षत्र, योग, करण या पाच घटकांची युक्त अशा दिन-वैशिष्ट्यांची माहिती असणारी पुस्तिका कोणी केली ?
प्रश्न
7
४ मीटरचे ८० से.मी.शी गुणोत्तर काय ?
प्रश्न
8
शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो. त्यास व्याकरणात काय म्हणतात ?
प्रश्न
9
महाराष्ट्रातील हळद आणि आले यांचे उत्पादन करणारे जिल्हे कोणते ?
प्रश्न
10
8+3{9÷(13-10)}+5=?
प्रश्न
11
X हा Z पेक्षा उंच, पण W पेक्षा बुटका आहे, W हा Y पेक्षा उंच पण V पेक्षा बुटका आहे, Y हा Z पेक्षा उंच पण X पेक्षा बुटका आहे, वरील माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. सर्वात उंच कोण ?
प्रश्न
12
झऱ्याला ओढा म्हटले ओढ्याला धबधबा म्हटले, धबधब्याला नदी म्हटले व नदीला नाला म्हटले तर होडी कोठे चालेल ?
प्रश्न
13
‘गोलंदाजी करावी ती कुंबळेनच’ यातून काय सूचित होते.
प्रश्न
14
राधिका घरापासून १२ मीटर उत्तरेकडे गेली व पश्चिमेकडे वळून ८ मीटर गेली. नंतर दक्षिण दिशेला वळून ३ मीटर अंतर पार करून पूर्वेकडे ८ मीटर अंतर चालली, तर ती घरापासून कोणत्या दिशेला आहे ?
प्रश्न
15
महाराष्ट्रात ‘मालवणी’ ही भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते ?
प्रश्न
16
श्रीलंकेचे पहिले संत म्हणून कोणत्या भारतीय व्यक्तीच्या नावाची घोषणा झाली .
प्रश्न
17
‘डोके’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडणारा आहे ?
प्रश्न
18
१४०० रु, मुद्दलाची द.सा.द.शे ९ दराने १७१५ रु,. रास होण्यासाठी किती वर्षे लागतील ?
प्रश्न
19
६० चे ४०%व ४० चे ६०% यांच्यातील फरक किती ?
प्रश्न
20
१ ते १०० पर्यत असणाऱ्या संख्यांपैकी ३ ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या किती ?
प्रश्न
21
पाच क्रमवार संख्यांची सरासरी ३७ आहे. तर लहान संख्या कोणती ?
प्रश्न
22
८,१२,१६ यांचा मसावी व लसावी किती ?
प्रश्न
23
X हा Z पेक्षा उंच, पण W पेक्षा बुटका आहे, W हा Y पेक्षा उंच पण V पेक्षा बुटका आहे, Y हा Z पेक्षा उंच पण X पेक्षा बुटका आहे, वरील माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. सर्वात बुटका कोण ?
प्रश्न
24
आधुनिक वर्णमालेत एकूण स्वर किती ?
प्रश्न
25
अ आणि ब यांच्या पगाराचे गुणोत्तर ३:५ आहे व ब आणि क यांच्या पगाराचे गुणोत्तर ४:५ आहे तर अ आणि क यांच्या पगाराचे गुणोत्तर किती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x