28 January 2025 1:05 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-20

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१२,००० रु. मुद्यलाची १२% दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल .
प्रश्न
2
९४८७०८+२०५४०५-१८६६१२=किती ?
प्रश्न
3
अधोरेखित नामाचे वचन ओळखा “स्नेहलने ग्रंथ वाचले ”
प्रश्न
4
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?
प्रश्न
5
खालील बेरीज करा. ६.१२ ०.०६१२ ६१.२ ०.६१२
प्रश्न
6
राजेशची उंची महेशच्या उंचीपेक्षा २० ज्ञ ने कमी आहे. तर महेशची उंची राजशेपेक्षा किती टक्क्याने अधिक आहे .
प्रश्न
7
रमणचे मासिक उत्पन्न १५,००० रु, आहे त्यातील ९,००० रु. खर्च होतात व उरलेली रक्कम शिल्लक राहते. तर तो मासिक उत्पन्नाच्या शेकडा किती बचत करतो ?
प्रश्न
8
महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती आहे ?
प्रश्न
9
खालीलपैकी कोणती बँक व्यक्तिगत खाते उघडण्यास प्रतिबंध करते ?
प्रश्न
10
जर ४,९,८ आणि क्ष यांची सरासरी ७ आणि २०,२, क्ष आणि य यांची सरासरी १२ असेल तर य ची किंमत काय असेल ?
प्रश्न
11
राज्य सरकारने शाळांना २०५४२८० रुपयांचे संगणक व २०४३४५ रुपयांचे दूरदर्शन संच दिले, तर शासनाने एकूण किती रुपये खर्च केले ?
प्रश्न
12
महाराष्ट्र तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते ?
प्रश्न
13
“तोंड दाबून बुक्क्यांचा मार” म्हणजे काय ?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केले नव्हते ?
प्रश्न
15
२,४,६,८,?
प्रश्न
16
५५५५५ -५५५५-५५५ =किती ?
प्रश्न
17
खालीलपैकी महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते ?
प्रश्न
18
माग्निजचे साठे महाराष्ट्रात कोठे आढळतात ?
प्रश्न
19
६३५५ या संख्येला १३ ने भाग जानेसाठी लहानात लहान कोणती संख्या मिळविली पाहिजे ?
प्रश्न
20
बँकिगहम लावला खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे ?
प्रश्न
21
‘मी पुस्तक वाचत असे’ -काळ ओळखा.
प्रश्न
22
एका शासकीय विभागात ७२ कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्म्या महिला आहेत आणि उरलेल्या १/३ हे अविवाहित आहेत . तर विवाहित पुरुषांची संख्या किती ?
प्रश्न
23
विष्णूशास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दुखांना वाचा फोडली ?
प्रश्न
24
२२२०१ ते २२३०१ या तिकीटांच्या सिरीजची सर्व सिनिमाची तिकिटे विकली गेली. एकूण रु. २७२७ जमा झाले ; तर एका तिकीटाची किंमत किती ?
प्रश्न
25
प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात. तर २४ तासात एकूण किती टोल पडतील .

राहुन गेलेल्या बातम्या

x