21 December 2024 11:16 PM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-21

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
साडेतीन वाजता तासकाटा व मिनिटकाटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल ?
प्रश्न
2
उमेश आणि महेश ह्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर २:३ आहे. ५ वर्षानंतर हे गुणोत्तर ३:४ असे होईल, तर महेशचे आजचे वय किती ?
प्रश्न
3
विष्णूशास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दु :खांना वाचा फोडली ?
प्रश्न
4
‘लेखणी’ हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?
प्रश्न
5
जर 357X289=103173 तर 103.173 ÷2.89= किती ?
प्रश्न
6
एका व्यापारातील राम, मोहन, शाम ह्यांची भागीदारी ५:६:९ ह्या प्रमाणात आहे. व्यापारात २४००० रुपयांचा फायदा झाल्यास एकट्या शमला किती फायदा होईल ?
प्रश्न
7
महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहे ?
प्रश्न
8
पुढीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम आहे ?
प्रश्न
9
तीन मुलांचे सरासरी वय ३० वर्षे आहे. त्यांच्या वयांचे गुणोत्तर ३:५:७ असे आहे तर सर्वात लहान मुलाचे वय किती ?
प्रश्न
10
रोजगार हमी योजनेंअतर्गत खालीलपैकी कोणता प्रकल्प अंतर्भूत केलेला नाही ?
प्रश्न
11
जर O+H+P=39 ; E+J+O=30 जर D+I+P+L+O+M+A=?
प्रश्न
12
८ मजूर एक काम ५ दिवसात करतात तर २० मजूर तेच काम किती दिवसात करतील ?
प्रश्न
13
महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
प्रश्न
14
पुढील वाक्यातील आशय एका शब्दात लिहा. ‘केलेले उपकार जाणणारी व्यक्ती.’
प्रश्न
15
खालील बेरीज करा. ६.१२ ०.०६१२ ६१.२ ०.६१२
प्रश्न
16
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ? ६:७२ ; ८: ?
प्रश्न
17
‘विद्यार्थ्याला बक्षीस दिले’ हे कोणते कारक आहे ?
प्रश्न
18
विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते ?
प्रश्न
19
आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटले जाते ?
प्रश्न
20
पुढे दिलेल्या शब्दांतील व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द कोणता ?
प्रश्न
21
बंकिंगहम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे ?
प्रश्न
22
राजेशची उंची महेशच्या उंचीपेक्षा २० ने कमी आहे. तर महेशची उंची राजेशपेक्षा किती टक्क्याने अधिक आहे ?
प्रश्न
23
खालीलपैकी महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते ?
प्रश्न
24
३८,६६,१०२,१८६, ?
प्रश्न
25
धातू ओळखण्याचे अक्षर कोणते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x