28 January 2025 1:01 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-22

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१३१ X ९९९९ =किती ?
प्रश्न
2
रमेशने एका परीक्षेत ८०० पैकी ६४० गुण मिळवले व महेशने ७०० पैकी ५२५ गुण मिळविले. तर दोघांचे शेकडेवारीत फरक किती ?
प्रश्न
3
७३१६ ला ४० ने भागले तर येणारी बाकी किती ?
प्रश्न
4
८३७९६ या संख्येतील ३ व ९ यांच्या स्थानिक किंमतीची वजाबाकी केल्यास येणारी संख्या कोणती ?
प्रश्न
5
कंसातील दराप्रमाणे खालील चलनाचे रुपयात रूपातंर करा .१३००० यु.एस. डॉलर (१ डॉलर=४५.९५)= ?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त आढळते ?
प्रश्न
7
शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर झाला ?
प्रश्न
8
एका चौरसाकृती मैदानाची प्रत्येक बाजू १२० मी. आहे. त्या मैदानाभोवती ५ फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल .
प्रश्न
9
५० पेक्षा मोठ्या व ७० पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती ?
प्रश्न
10
खगोलीय घटनांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रात रेडिओ दुर्बीण कोठे उभारण्यास आली आहे ?
प्रश्न
11
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?
प्रश्न
12
स्त्री-भ्रूण हत्येविरुद्ध जनजागृती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कोण ?
प्रश्न
13
अजयचा मासिक पगार २४५० रुपये आहे त्याचा मासिक खर्च २१०० रुपये आहे, तर तो एक वर्षात एकूण किती रकमेची बचत करतो ?
प्रश्न
14
स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची योजना कोणी मांडली ?
प्रश्न
15
एका कामावरील मजुरांच्या संख्येत ५५ टक्के वाढ केल्यांनतर एकूण मजुरांची संख्या ९३ झाली. तर प्रारंभी ते किती मजूर होती ?
प्रश्न
16
जर ६० किलो गव्हाची किंमत ९६० रु. असेल तर २५ किलो गव्हाची किंमत किती ?
प्रश्न
17
तीन क्रमीत विषम संख्यांची बेरीज १४७ आहे तर मधील संख्या कोणती ?
प्रश्न
18
एका विमानाचा ताशी वेग ८०० कि.मी. आहे तर तासात ते किती अंतर कापेल ?
प्रश्न
19
तेजस्विनी सावंत हे नाव खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?
प्रश्न
20
राष्ट्रीय चित्रफित संग्रहालयाचे मुख्य केंद्र खालीलपैकी कोठे आहे ?
प्रश्न
21
महात्मा गांधीनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली ?
प्रश्न
22
सोडवा: ५ किलो + ३५० ग्रम – १ किलो-५०० ग्रम = ?
प्रश्न
23
गोपाळ हरी देशमुख हे कोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध होते ?
प्रश्न
24
महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो ?
प्रश्न
25
७ क्रमवार सम संख्यांची सरासरी १४६ आहे. तर त्याच्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x