28 January 2025 1:13 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-24

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जर मामाला डाकू, डाकुला पत्नी, पत्नीला व्यापारी, व्यापाऱ्याला धार्मिक, धार्मिकला संत म्हणत असेल तर बाजारात माल कोण विकतो ?
प्रश्न
2
जर÷=-, -=+,+=+x,x=÷तर ४८ ÷९६ x २-१६+१०=?
प्रश्न
3
संधी करा -पुन :+जन्म
प्रश्न
4
मासा या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते ?
प्रश्न
5
पुढील पद कोणते ? ४,७,११,१६………….?
प्रश्न
6
लक्ष्मण रामाचा भाऊ आहे. (विभक्ती ओळखा. )
प्रश्न
7
जर PINK =NGLI तर IRON = ?
प्रश्न
8
दिवसातून कितीवेळा मिनिटकाटा व तासकाटा एकमेकांवर येतो ?
प्रश्न
9
दहा दिवसांपूर्वी शुक्रवार होता, उदयानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वर राहील ?
प्रश्न
10
√६.२५ =?
प्रश्न
11
‘अल्पज्ञानाने ताठा मिरविणे’ म्हणतात ना ………..
प्रश्न
12
‘पती’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
13
वाक्यात उपयोग करा ? ‘केसाने गळा कापणे’
प्रश्न
14
ABCZ, BCDY, CDEX, DEFW……………?
प्रश्न
15
खालील सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा- प्रजैक्य
प्रश्न
16
‘खरे -खोटे’ कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
प्रश्न
17
दिवसभर पावसाची रिपरिप चालू आहे ? (काळ ओळखा)
प्रश्न
18
आकाश प्रथम पश्चिमकडे ४० किमी चालतो, त्यानंतर डावीकडे वळून ३० किमी चालतो तर, तो आता सुरुवातीपासून किती अंतरावर आहे ?
प्रश्न
19
BE, CF,DG,EH, FI………….?
प्रश्न
20
ABC:?::CBA:XYZ
प्रश्न
21
वेगळा शब्द ओळखा.
प्रश्न
22
ABC, EFG, IJK, OPQ………..?
प्रश्न
23
‘त’ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ?
प्रश्न
24
पुढील चुकीचे पद ओळखा. ०,१,३,६,१०,१५,२१,२८,३७,४५
प्रश्न
25
महेशच्या बहिणीच्या भाऊजीचा मुलगा व महेशचा मुलगा यांच्यातील नाते कोणते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x