21 December 2024 11:35 PM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-26

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पुढील अर्धविरामाचे चिन्ह ओळखा.
प्रश्न
2
चोराच्या मनात …………..
प्रश्न
3
सर्वात जुनी वेधशाळा कुठे आहे ?
प्रश्न
4
‘टी’ हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
5
२०१२ चा एकूण किती जणांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
6
रसायनाचा राजा कोणता ?
प्रश्न
7
पुढील कोणता शब्द पोर्तुगीज आहे ?
प्रश्न
8
पहिली सार्क परिषद कोठे भरली होती ?
प्रश्न
9
विद्युत धारेचे एकक कोणते ?
प्रश्न
10
पाण्याची महत्तम घनता किती असते ?
प्रश्न
11
नेपाळचे पंतप्रधान कोण आहेत ?
प्रश्न
12
‘वृंदावन बाग’ कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
13
इस्त्रायल या देशाची राजधानी कोणती ?
प्रश्न
14
राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
प्रश्न
15
महाराष्ट्रात रब्बी पीक कोणत्या ऋतूत घेतात ?
प्रश्न
16
अरुणाचल प्रदेशाची राजधानी…………..आहे.
प्रश्न
17
केरळचे शास्त्रीय नृत्य कोणते ?
प्रश्न
18
गो.ग. आगरकरांचे निधन कधी झाले ?
प्रश्न
19
ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो ?
प्रश्न
20
नगराध्यक्षाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
प्रश्न
21
जर तू तिथे गेलास तर बाबा रागवतील. वाक्य प्रकार ओळखा.
प्रश्न
22
‘सत्यशोधक समाजाची ‘ स्थापना कोणी केली ?
प्रश्न
23
कृष्णा पुनिया ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
24
वाक्य प्रयोग ओळखा. केवढा अगडबंब माणूस हा !
प्रश्न
25
राजीव गांधी यांचा जन्म दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?

राहुन गेलेल्या बातम्या

x