16 April 2025 11:19 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-28

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
1.5 G.B. च्या 75% =?
प्रश्न
2
3254÷0.5÷4.5=?
प्रश्न
3
जर १,७२,८५० रु.२५ जणांमध्ये समप्रमाणात वाटले तर प्रत्येकी किती रुपये मिळतील ?
प्रश्न
4
समास ओळखा-‘साखरभात’
प्रश्न
5
अनिल म्हणतो ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची पत्नी आहे, तर अनिलसोबत त्या मुलाचा संबंध काय ?
प्रश्न
6
वेगळा शब्द कोणता .
प्रश्न
7
जर १५ मार्च १९९८ ला सोमवार असेल तर १० जुलै १९९८ ला कोणता दिवस राहील ?
प्रश्न
8
(a-b)(a+b)=?
प्रश्न
9
आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहे ?
प्रश्न
10
पुढीलपैकी कोणता शब्द देशी आहे.
प्रश्न
11
वर्तुळाचा व्यास ५६ सेमी असल्यास त्याचा परीघ किती ?
प्रश्न
12
जर CUT = XFG तर YES = ?
प्रश्न
13
जर 7x14x8=1478, 3x16x5=1635, 9x15x3=1593 तर 5x9x14=?
प्रश्न
14
अभ्यास म्हटले कि सर्वात महत्वाचे काय  ?
प्रश्न
15
२५,४०,२७,४५,२९,५०,३१,५५,………?,………?………….
प्रश्न
16
गाय : वासरू ::……..? ……..: करडू
प्रश्न
17
२२+२५=१४, ३३+२५=१९, ३४+१२=१४, ५५+१७=?
प्रश्न
18
मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहे ?
प्रश्न
19
दोन संख्याचा लसावि १९२ व मसावी १६ आहे, त्यापैकी एक संख्या ६४ असल्यास दुसरी संख्या कोणती ?
प्रश्न
20
वर्णमालेतील उजवीकडून २१ वे आणि डावीकडून १४ वे अक्षर यांच्या बरोबर मध्ये कोणते अक्षर आहे.
प्रश्न
21
खालीलपैकी लिप वर्ष कोणते ?
प्रश्न
22
जर, +=x, x=÷,÷=x, -=+ तर 5+4÷6x3x4=?
प्रश्न
23
जर TEACHER=TAECEHR तर CRICKET = ?
प्रश्न
24
१०,८१६ या संख्येचे वर्गमूळ किती ?
प्रश्न
25
एका चौरसाची बाजू ५० टक्के ने कमी केली. तर त्याचे क्षेत्रफळ कितीने कमी होईल ?

राहुन गेलेल्या बातम्या