21 December 2024 11:38 PM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-30

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘मानवी हक्क दिन’ हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो .
प्रश्न
2
ट्रफिक पोलीस अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांचा वेग मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात ?
प्रश्न
3
राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?
प्रश्न
4
विद्युत धारेच्या निर्मितीसाठी कोणते उपकरण वापरतात ?
प्रश्न
5
विविदात असलेल्या ‘आरक्षण’ या चित्रपटाचे निर्माते कोण आहे ?
प्रश्न
6
महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोठे आहे ?
प्रश्न
7
तिरंगी ध्वजाला राष्ट्रध्वज म्हणून कोणत्या वर्षी स्विकारण्यात आले ?
प्रश्न
8
ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थाचे अधिकार वाढवून देणारी घटनादुरुस्ती कोणती ?
प्रश्न
9
‘सेन्सेक्स’ हा शब्द कशाशी निगडीत आहे ?
प्रश्न
10
कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले ?
प्रश्न
11
गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात भारतातील कोणते राज्य आघाडीवर आहे ?
प्रश्न
12
देशातील पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री कोण आहेत ?
प्रश्न
13
राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव काय ?
प्रश्न
14
भारतात एकूण किती हवामान विभाग आहे ?
प्रश्न
15
१५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन भारत आणि दुसऱ्या कोणत्या देशाचा आहे ?
प्रश्न
16
गोदावरी नदीचा उगम कोठून झाला आहे ?
प्रश्न
17
……या वायुस हसविणारा वायू असे म्हटले जाते.
प्रश्न
18
सूर्यमालेतील सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर कोणता ग्रह आहे ?
प्रश्न
19
‘स्वामी’ कांदबरीचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
20
‘इंडियन पोलीस अक्ट’ हा कायदा कोणता साली पारित करण्यात आला ?
प्रश्न
21
२०१४ चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या साहित्यिकाला देण्यात आला ?
प्रश्न
22
सध्या राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कोण कार्यरत आहे ?
प्रश्न
23
सोडिअम बायकार्बोनेट म्हणजे काय ?
प्रश्न
24
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. त्याच्या कपाटाखाली मांजर आहे ?
प्रश्न
25
या जीवनसत्वाअभावी त्वचेचे व डोळ्याचे रोग होतात .

राहुन गेलेल्या बातम्या

x