28 January 2025 1:03 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-31

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘ही काही वाईट कल्पना नाही’ वाक्यप्रचार ओळखा.
प्रश्न
2
‘चहापाणी’ या सामासिक शब्दाचा समास कोणत्या ?
प्रश्न
3
प्राची ही दीपकच्या भावाची बायको आहे, तर दीपक व प्राचीचे नाते कोणते ?
प्रश्न
4
गौतम बुद्धाची जन्मभूमी कोणती ?
प्रश्न
5
भाटघर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?
प्रश्न
6
दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र कोणते ?
प्रश्न
7
जर GIRL=791812 तर HEAR = ?
प्रश्न
8
‘केकावली’ हा काव्यग्रंथ कोणी लिहिला ?
प्रश्न
9
सामान्य नाम कोणते ?
प्रश्न
10
देव या शब्दाने अनेकवचन कोणते ?
प्रश्न
11
संधी करा-पुन :+जन्म = ?
प्रश्न
12
मेधा पाटकर या कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
13
‘आय.एस.आय.’ ही कोणत्या देशाची गुप्तचर संघटना आहे ?
प्रश्न
14
महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात कमी लांबीची नदी कोणती ?
प्रश्न
15
फेन्सिंग या खेळाला मराठीत काय म्हणतात ?
प्रश्न
16
एका घड्याळ्यात साडे तीन वाजले आहे, जर तास काटा दक्षिण दिशेकडे असेल तर मिनिट काटा कोणत्या दिशेला राहील ?
प्रश्न
17
पुढीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज आहे ?
प्रश्न
18
छपाई यंत्राचा शोध कोणी लावला .
प्रश्न
19
खालील म्हण पूर्ण करा. खाई त्याला ……………..
प्रश्न
20
ईशान्य दिशेच्या विरुद्ध दिशा कोणती ?
प्रश्न
21
फळे पिकविण्यासाठी कशाचा वापर करतात ?
प्रश्न
22
मुलांच्या एका रांगेत रमेश चे स्थान दोन्ही बाजूने दहावे आहे तर त्या रांगेत र्कून किती मुले आहे ?
प्रश्न
23
गीत सेठी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
24
विरुद्धार्थी शब्द
प्रश्न
25
इंटरनेट म्हणजे काय ?

राहुन गेलेल्या बातम्या

x