28 January 2025 1:11 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-33

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जीम कॉर्बेट नशनल पार्क कोठे आहे ?
प्रश्न
2
अनुवांशिकता कोणत्या गुणसुत्राद्वारे सूचित होते ?
प्रश्न
3
रेशमी उत्पादनात सर्वाधिक अग्रेसर राज्य कोणते ?
प्रश्न
4
‘अर्धापुरी’ ही जात कोणत्या फळाची आहे ?
प्रश्न
5
सर्वात यशस्वी ठरलेली पंचवार्षिक योजना कोणती ?
प्रश्न
6
बाल कुपोषणासंबंधी कार्य करणारे समाजसेवक कोण आहेत ?
प्रश्न
7
‘सरस्वती पुरस्कार’ कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ?
प्रश्न
8
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
9
UNIFEM ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
10
परभाषी शब्द ओळखा.
प्रश्न
11
भारतात शौर्याकरिता दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
प्रश्न
12
खालीलपैकी विशेष नाम ओळखा.
प्रश्न
13
‘मराठा’ इंग्रजी वृत्तपत्राचे पहिले संपादक होण्याचा मन कोणाला मिळाला ?
प्रश्न
14
राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ?
प्रश्न
15
भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
प्रश्न
16
ताश्कंद कराराच्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते ?
प्रश्न
17
रौप्य महोत्सवी वर्षाला किती वर्ष पूर्ण होतात ?
प्रश्न
18
ऑलिम्पिक २०१६ स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे ?
प्रश्न
19
लोकहितवादी कोणाला म्हणतात ?
प्रश्न
20
…..या वायुस हसविणारा वायू म्हणतात.
प्रश्न
21
एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याव्हा अधिकार कोणाला आहे.
प्रश्न
22
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कोणत्या किल्ल्यावर करण्यात आला ?
प्रश्न
23
गुरु हा ग्रहाला एकूण उपग्रह किती ?
प्रश्न
24
कुचिपुडी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
प्रश्न
25
इतिहासकालीन ‘पावनखिंड’ कोणत्या गडाजवळ आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x