28 January 2025 1:04 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-34

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
५०२.००१ -०.२०९ = ?
प्रश्न
2
२५,६०,५०,१००,२०० सरासरी किती ?
प्रश्न
3
रणथंबोर हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
4
१२ रु डझन प्रमाणे ८४ डझन केळी कितीला होतील ?
प्रश्न
5
नागपूर शहरात महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे कोणते अधिवेशन भरते.
प्रश्न
6
बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली ?
प्रश्न
7
वंगबंधू कोणाला म्हणतात ?
प्रश्न
8
महाराष्ट्रात ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
9
NEERI ही संस्था कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
10
ड्युरंड लाईन ही खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमा आहे ?
प्रश्न
11
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
12
शिक्रापूर हे गाव कोणत्या राज्यात येते ?
प्रश्न
13
‘टायगर वूड’ हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
14
चवदार तळे सत्याग्रह महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला ?
प्रश्न
15
गर्भजल परिक्षनावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
प्रश्न
16
भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
17
हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
18
४,९,१६,२५, ?
प्रश्न
19
भारत आणि श्रीलंका दरम्यान खेळला गेलेला शेवटचा विश्वकप सामना कोणत्या शहरात झाला ?
प्रश्न
20
तुर्कस्थानमधील इस्तबुल या शहराचे प्राचीन नाव काय आहे ?
प्रश्न
21
जागतिक व्यापार संघटनेचे (WTO)मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
22
वि.दा.करंदीकर यांचे पूर्ण नाव काय आहे ?
प्रश्न
23
२.५ चा वर्ग किती ?
प्रश्न
24
राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?
प्रश्न
25
विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x