28 January 2025 1:03 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-35

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पगडी आणि खड हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहे ?
प्रश्न
2
Question title
प्रश्न
3
मानवाला दैनदिन क्रिया सुरु ठेवण्यासाठी कशाची गरज असते ?
प्रश्न
4
२२५+३५०-२०० =?
प्रश्न
5
२५X४+१०-२०=?
प्रश्न
6
२०१५ चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला ?
प्रश्न
7
२०११ च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते ?
प्रश्न
8
दोन नद्यांमधील जागा-याबद्दल एक शब्द निवडा.
प्रश्न
9
एच.आय.व्ही.ची बाधा कशामुळे होते ?
प्रश्न
10
……..’ड’ जीवनसत्व सर्वाधिक असते.
प्रश्न
11
Question title
प्रश्न
12
पृथक या शब्दास समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
13
तत्सम शब्द ओळखा.
प्रश्न
14
विमानाचा शोध कोणी लावला ?
प्रश्न
15
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात द्विकर्मक क्रियापद आहे ? अ) गवळी धार काढतो ब) आजीने नातीला गोष्ट सांगितली.
प्रश्न
16
संस्कृत वर्गीकरणात नसलेला पण द्रविड भाषेत असलेला मूर्धन्य वर्ण कोणता ?
प्रश्न
17
विरुद्धार्थी शब्द निवडा -तडाग
प्रश्न
18
१०.०७+१.०२३=?
प्रश्न
19
पुढीलपैकी कोणता शब्द भुंगा या शब्दाचा समानार्थी नाही ?
प्रश्न
20
उर्जेचे एकक कोणते ?
प्रश्न
21
७२९ चे घनमूळ किती ?
प्रश्न
22
९,३,४,१६,५,?
प्रश्न
23
६,९,१२,१५,१८,२१,………?……………
प्रश्न
24
२०००+४०००+६०००-३०२५-२१२५=?
प्रश्न
25
उसळ हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे .

राहुन गेलेल्या बातम्या

x