28 January 2025 12:40 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-38

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्रात आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता ?
प्रश्न
2
‘यावल अभयारण्य’ कोठे आहे ?
प्रश्न
3
कृपण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा .
प्रश्न
4
शब्दाचा एकूण जाती किती ?
प्रश्न
5
विधानपरिषद सदस्याची वय पात्रता किती ?
प्रश्न
6
देवापुढे सतत तेवत असणारा दिवा कोणता ?
प्रश्न
7
केंद्र व राज्याचे खर्चाचे हिशेब तपासण्याचे काम कोण करतो ?
प्रश्न
8
भारतातील प्रथम राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाची स्थापना कोठे करण्यात येत आहे ?
प्रश्न
9
स्वत:शीच केलेले भाषण म्हणजे काय ?
प्रश्न
10
देशातील कायदयाची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती ?
प्रश्न
11
‘देवळाचे शहर’ असे खालीलपैकी कोणत्या शहराला संबोधतात ?
प्रश्न
12
2015 चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
प्रश्न
13
लेखक कोण ? : सलाम-
प्रश्न
14
वसंतराव नाईक समिती कोणत्या साली स्थापन झाली ?
प्रश्न
15
दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणार कोण ?
प्रश्न
16
‘शूरांचा जिल्हा’ असे कोणत्या जिल्ह्याला संबोधले जाते ?
प्रश्न
17
घड्याळ टिपरु या वाक्य संप्रदायाचा अर्थ सांगा ?
प्रश्न
18
‘प्रकल्प-१७’ अंतर्गत बांधण्यात आलेली दुसरी स्वदेशनिर्मिती युध्दनौका कोणती ?
प्रश्न
19
खालीलपैकी कोणते व्यंजन अनुनासिक नाही .
प्रश्न
20
राज्याचा आकस्मिक निधी……………च्या अखत्यारित असतो.
प्रश्न
21
भारतातील कोणत्या नदीला ‘वृद्ध गंगा’ असेही संबोधले जाते ?
प्रश्न
22
सध्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण आहे ?
प्रश्न
23
विधानसभा हे …………..सभागृह आहे.
प्रश्न
24
कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती दोन्ही सदनाचे संयुक्त अधिवेशन बोलवू शकतात ?
प्रश्न
25
कलम २८० हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x