22 December 2024 12:07 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-40

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?
प्रश्न
2
पंचायत समिती प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?
प्रश्न
3
संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
4
समभूज त्रिकोणात प्रत्येक कोण किती अंशाचा असतो ?
प्रश्न
5
ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे ?
प्रश्न
6
१८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा कोणी काढली ?
प्रश्न
7
गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
प्रश्न
8
स्वतंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल ?
प्रश्न
9
(2.13)²=?
प्रश्न
10
……….हे शिवरायांच्या कार्यकाळात बखरकार होते.
प्रश्न
11
महाराष्ट्र सरकारने २०१६-१७ हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे ?
प्रश्न
12
‘ताजमहल’ हे कशाचे प्रतिक आहे ?
प्रश्न
13
ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे ?
प्रश्न
14
9999-999-99-9=?
प्रश्न
15
क्रिया सांगणारा शब्द म्हणजे काय ?
प्रश्न
16
एका दोरीने समान ११ तुकडे करावयाचे असल्यास ती किती वेळा कापावी लागेल ?
प्रश्न
17
‘ययाती’ हे कोणाचे साहित्य पुस्तक आहे ?
प्रश्न
18
कितव्या घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाल सहा वर्ष करण्यात आला होता ?
प्रश्न
19
राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ?
प्रश्न
20
पडदा पद्धती बंद करण्यास कोणी पुढाकार घेतला ?
प्रश्न
21
67212121-5821212=?
प्रश्न
22
1.50+2.50+1.25=?
प्रश्न
23
‘लेडी ऑफ दि लप’ असे कोणास म्हटले आहे ?
प्रश्न
24
√225 = ?
प्रश्न
25
10100 10=?

राहुन गेलेल्या बातम्या

x