21 December 2024 11:26 PM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-41

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
संसदेची रचना कोणत्या कलमानुसार केली आहे ?
प्रश्न
2
लंडन ऑलिम्पिक २०१२ मधील पुरुषांच्या १० मी.एअर रायफलमध्ये गगन नारंगने ……..पदक मिळविले.
प्रश्न
3
सतीश धवन अंतराळ केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
4
भारत-पाकिस्तान सीमा रेषेला कोणत्या नावाने ओळखले जाते ?
प्रश्न
5
397 X 419 = ?
प्रश्न
6
हरिक महोत्सवी वर्षात किती वर्ष पूर्ण होतात  ?
प्रश्न
7
पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरु केली ?
प्रश्न
8
राज्यपालांची नेमणूक कोण करतात ?
प्रश्न
9
देशद्रोही व्यक्तीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार ……..ला आहे.
प्रश्न
10
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो ?
प्रश्न
11
‘संवाद कौमुदी’ या पाक्षिकातून सतीप्रथेविरुद्ध लिखाण कोणी केले ?
प्रश्न
12
उपराष्ट्रपती हा कोणत्या सभेचा अध्यक्ष असतो ?
प्रश्न
13
जि.प.स्थायी समितीत एकूण किती सभासद असतात ?
प्रश्न
14
राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
प्रश्न
15
१, ८, २७, ६४ या मालिकेतील पुढील संख्या कोणती ?
प्रश्न
16
‘गीता रहस्य’ या ग्रंथाचे लेखक कोण ?
प्रश्न
17
मुस्लीम लीगचे स्थापनेवेळी व्हाईसरॉय कोण होते ?
प्रश्न
18
सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
प्रश्न
19
राज्यसभा किती वर्षाने विसर्जित होते ?
प्रश्न
20
१८८७ मध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसचे सभेचे अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
21
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश किती वर्ष पदावर राहतात ?
प्रश्न
22
पंतप्रधान कोणत्या सभेचा नेता असतो ?
प्रश्न
23
राज्यसभेच्या सदस्यासाठी किमान वय किती ?
प्रश्न
24
महाराष्ट्रातील विधानसभेच्या सदस्यांची संख्या ?
प्रश्न
25
महाराष्ट्रातून लोकसभेसाठी किती खासदार निवडून जातात ?

राहुन गेलेल्या बातम्या

x