28 January 2025 12:53 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-1

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला ?
प्रश्न
2
भारतातील पहिला अणुउर्जा प्रकल्प कोठे आहे ?
प्रश्न
3
चार भावांमध्ये एकूण ५०० पोती ज्वारी झाली तर, प्रत्येकाच्या वाट्याला किती पोती ज्वारी येईल ?
प्रश्न
4
एक सायकल १५६० रुपयास खरेदी केली होती. ती १७१६ रुपयास विकली तर शेकडा नफा अगर तोटा किती ?
प्रश्न
5
नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
6
नवेगाव बांध पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
7
2,7,13,20………….
प्रश्न
8
राजमाता जिजाऊचे जन्मस्थान म्हणून प्रसिध्द असलेले विदर्भातील सिंदखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
9
१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धाच्यावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते ?
प्रश्न
10
एका वर्तुळाची त्रिज्या २ मीटर आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती ?
प्रश्न
11
महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे ?
प्रश्न
12
महाराष्ट्र एक्सप्रेस ही कोठून कोठे धावते ?
प्रश्न
13
राहुलला परीक्षेमध्ये विज्ञान विषयात ३५, गणित विषयात ४०, इतिहास विषयात ६०, मराठी विषयात ५४ आणि भूगोल विषयात ६१ गुण मिळाले तर, राहुलला सरासरी किती गुण मिळाले ?
प्रश्न
14
राजे रघोजी भोसले यांचे राजधानीचे ठिकाण कोणते ?
प्रश्न
15
त्रिकोणाच्या दोन कोणाची मापे ६५.८ अंश व ५३.५ अंश आहे तर तिसऱ्या कोणाचे माप किती ?
प्रश्न
16
गोसीखुर्द धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे ?
प्रश्न
17
पोलीस बिनतारी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे, जिथे निवडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याना वायरलेस टेलीग्राफीमधील प्रशिक्षण दिले जाते ?
प्रश्न
18
कोणत्या दिवशी राज्य शासन, राज्यातील तंटा मुक्त झालेल्या गांवांची यादी जाहीर करते ?
प्रश्न
19
महाराष्ट्र अंगुली मुद्रा केंद्र कोठे आहे ?
प्रश्न
20
एका बिंदुतून किती रेषा काढता येतात ?
प्रश्न
21
रातआंधेळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ?
प्रश्न
22
कोणत्या वर्षी मुंबई राज्यात पोलीस खात्यासाठी पोलीस नियमावली (मन्युअल ) बनविण्यात आली ?
प्रश्न
23
625+46÷4=?
प्रश्न
24
‘मनस +पटल’ हा कोणत्या संधियुक्त शब्दाला विग्रह आहे ?
प्रश्न
25
ताशी ६० वेगाने जाणारी आगगाडी १०० मीटर लांबीचा बोगदा ३० सेकंदात ओलांडते. तर गाडीची लांबी किती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x