28 January 2025 12:50 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-10

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘अ’ ची आई ब, ‘ब’ ची मुलगी क, ‘क’ चे बाबा ड, ‘ड’ ची आई ‘ई’ तर ‘अ’ ची ‘ई’ कोण ?
प्रश्न
2
A, B, D, G,K,…………..?
प्रश्न
3
जर =C9 , F36 तर R?=किती
प्रश्न
4
एक माणूस एका तासात ४ पिशव्या शिवतो तर चार माणसे चार तासात किती पेशव्या शिवणार ?
प्रश्न
5
√7225 =किती ?
प्रश्न
6
०,२,६,१४,३०,?
प्रश्न
7
विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
8
विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
9
जर तास काटा १२ वर व मिनिट काटा ५ वर आहे तर त्यांच्यात किती अंशाचा कोण बनणार ?
प्रश्न
10
३,२५,५,४९,७,?
प्रश्न
11
ANAND=1141144 तर AMAN=?
प्रश्न
12
जर आईला अजी, आजीला, आजोबा, आजोबाला बाबा, बाबाला भाऊ म्हटले तर आईच्या नवऱ्याला काय म्हणाल ?
प्रश्न
13
जर BOLD=215124 लिहिले तर ROSE= काय ?
प्रश्न
14
विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
15
राम ४ किमी पश्चिमेकडे चालत गेला मग डावीकडे वळून ३ किमी चालला तर तो निघ्लेल्याव ठिकाणापासून किती अंतरावर आहे ?
प्रश्न
16
Question title
प्रश्न
17
G व S मधील मधोमध असलेले अक्षर कोणते ?
प्रश्न
18
आज गुरुवार आहे तर २९ वा दिवशीचा वार कोणता ?
प्रश्न
19
विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
20
२,६,१०,१४,१८,?
प्रश्न
21
१०० नाण्यांपैकी १ रु. २ रु. ५० पैसे, १० पैसे, ची नाण्यांचे गुणोत्तर ६:३:५:६ आहे तर १० पैसेची नाणी किती रकमेची आहे ?
प्रश्न
22
मालिका पूर्ण करा. १,३,७,११,?,
प्रश्न
23
विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
24
समजा १ जानेवारी २०१३ ला मंगळवार होता तर ३१ डिसिम्बेर २०१३ ला कोणता वर असणार ?
प्रश्न
25
नऊ पुस्तकांची सरासरी किंमत १६२ असल्यास एका पुस्तकाची किंमत किती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x