21 December 2024 11:58 PM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-3

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतातील झिरो माईल्स कोणत्या शहरातील आहे ?
प्रश्न
2
एका गावाची लोकसंख्या दरवर्षी १० टक्क्याने वाढते, आज ती ३००० असेल तर तीन वर्षांनी किती असेल ?
प्रश्न
3
पानिपतची तिसरी लढाई कधी झाली ?
प्रश्न
4
हॉकीमध्ये हॉकीच्या एका संघामध्ये किती खेळाडू खेळतात ?
प्रश्न
5
२,७,१३,२०,………….
प्रश्न
6
‘मी निबंध लिहित असे’ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
7
दरवर्षी ………..या दिवशी तंटामुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ करणे अपेक्षित आहे .
प्रश्न
8
मदर टेरेसा यांना कोणत्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला ?
प्रश्न
9
संत गाडगे महाराजांचे जन्मनाव कोणते आहे ?
प्रश्न
10
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
प्रश्न
11
महाराष्ट्र राज्य पोलीस ध्वज कोणत्या रंगाचा आहे ?
प्रश्न
12
पारस हे औश्निक विद्युत केंद्र ………….या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
13
खजुराहो मंदिर कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
14
बर्डफ्लू हा रोग कशामुळे पसरतो ?
प्रश्न
15
५ मजूर एक काम १२ दिवसामध्ये पूर्ण करतात तर तेच काम ४ मजूर किती दिवसात पूर्ण करतील ?
प्रश्न
16
१,४,९,………………२५,३६ रिकाम्या जागेत योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
17
कोणत्या पिकाला सर्वात जास्त पाणी लागते ?
प्रश्न
18
अकोला शहरातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो ?
प्रश्न
19
१५० या संख्येचा शेकडा ६० काढून येणाऱ्या संख्येचा शेकडा ६० काढला. तर मुळची संख्या कितीने कमी झाली ?
प्रश्न
20
मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
21
महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज कोणत्या दिवशी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूनि मुंबई पोलिसांना प्रदान केला ?
प्रश्न
22
भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले.
प्रश्न
23
नक्षलवादी चळवळीचा उगम कोणत्या राज्यात झाला ?
प्रश्न
24
आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस कोणता ?
प्रश्न
25
कुंभमेळा किती वर्षाने येतो ?

राहुन गेलेल्या बातम्या

x