28 January 2025 12:46 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-8

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेले पुस्तक कोणते ?
प्रश्न
2
भारताच्या प्रथम पंतप्रधानाचे नाव सांगा ?
प्रश्न
3
धातूला ने,ऊ,अ,ण हे प्रत्यय लावून……………………..जागा तयार होते.
प्रश्न
4
भूदान चळवळ कोणी सुरु केली ?
प्रश्न
5
गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा
प्रश्न
6
९ पुस्तकांची सरासरी किंमत २५ रु. आहे जर दहाव्या पुस्तकांची किंमत विचारात घेतली तर सरासरी २३ रु. होते. तर दहाव्या पुस्तकांची किंमत किती ?
प्रश्न
7
१०/३ हा अपूर्णांक ……………च्या मुल्यासमान आहे.
प्रश्न
8
चार डझन आंबे सहा व्यक्तींना सारखे वाटले तर प्रत्येकाच्या वाट्याला किती येतील ?
प्रश्न
9
शिक्षक दिन कोणत्या तारखेला साजरा करतात ?
प्रश्न
10
खालीलपैकी योग्य जोडी कोणती ?
प्रश्न
11
गुरुत्वाकर्षनाचा शोध कोणी लावला ?
प्रश्न
12
कोणत्या राज्याला नारीशक्ती पुरस्कार २०१५ देण्यात आला.
प्रश्न
13
उंदीर या नावाचे अनेकवचन कोणते ?
प्रश्न
14
समिती………..नाम आहे.
प्रश्न
15
सध्या महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत ?
प्रश्न
16
तोंडी लावणे कोणता समास होय ?
प्रश्न
17
जगातील सर्वात उंच इमारतीची निर्मिती कोठे होत आहे ?
प्रश्न
18
शाब्बास हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे ?
प्रश्न
19
जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाले ?
प्रश्न
20
अणु+अर्थ या शब्दाची संधि ओळखा.
प्रश्न
21
बँक बोर्ड ब्युरोचे अध्यक्ष कोण आहे ?
प्रश्न
22
ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
23
……..नाम हे व्यक्तीवाचक असते.
प्रश्न
24
पुणे करार कधी झाला ?
प्रश्न
25
मुलगा या शब्दाचे अनेक वचन सांगा.

राहुन गेलेल्या बातम्या

x