28 January 2025 7:54 AM
अँप डाउनलोड

पुणे आयुक्तालय पोलीस भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गवर्नर कोण  आहेत?
प्रश्न
2
स्त्री जागृतीसाठी व शिक्षणासाठी ‘शारदा सदन ‘ ही संस्था कोणी स्थापन केली?
प्रश्न
3
‘राम आंबा खातो’ या वाक्याचा प्रयोग ओळखा?
प्रश्न
4
विसंगत पर्याय ओळखा : AD, CF, KN, MP, PR, UX?
प्रश्न
5
द.सा.द.शे. १२.५ % सरळव्याज दराने ५०० रु. दुप्पट होण्यास किती कालावधी लागेल?
प्रश्न
6
अलीकडेच महाराष्ट्र शासनाने मराठा व मुस्लीम समुदायाला नोकरी व शिक्षणात क्रमशः किती प्रमाणात आरक्षण दिले?
प्रश्न
7
महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता?
प्रश्न
8
भारतात आद्योगिक विकासासाठी कर्जपुरवठा करणारी शिखर संस्था कोणती?
प्रश्न
9
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण कोणत्या जिल्हाचे रहिवासी आहेत?
प्रश्न
10
नुकतेच हिमाचल प्रदेशामध्ये सहलीमधील सुमारे २४ महाविद्यालीन विद्यार्थी कोणत्या नदीत वाहून मरण पावले?
प्रश्न
11
‘मरावे परी किर्तीरूपी उरावे’ या वाक्यातील  उभयान्वयी अव्यय कोणते?
प्रश्न
12
पंचायत राज्य व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला?
प्रश्न
13
सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती असते?
प्रश्न
14
सभोवार गर्द हिरवी झाडी परसली होती. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे?
प्रश्न
15
जर A : B = ४ : ९ आणि A : C = २ : ३ तर B : C = ?
प्रश्न
16
‘मूडदूस’ हा रोग कोणत्या पोषक तत्वाच्या अभावामुळे होतो?
प्रश्न
17
तलाठ्याच्या कार्यालयास …………..म्हणतात.
प्रश्न
18
‘सोने’ या धातूची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे?
प्रश्न
19
फिफा वर्ल्डकप २०१४ चा अंतिम सामना खालीलपैकी कोणत्या शहरात खेळला गेला?
प्रश्न
20
‘पुण्याहून’ या शब्दातील विभक्ती ओळखा?
प्रश्न
21
‘तेलंगणा’ हे भारतातील कितवे राज्य आहे?
प्रश्न
22
कोणत्या वायूचे प्रमाण वातावरणामध्ये सर्वात जास्त आहे
प्रश्न
23
सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता?
प्रश्न
24
20 पुस्तकांची विक्रीची किंमत २३ पुस्तकांच्या खरेदी इतकी आहे. तर त्या व्ह्वहारात शेकडा नफा किती?
प्रश्न
25
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे खंडपीठ महाराष्ट्रामध्ये कोठे आहे?
प्रश्न
26
स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा घेण्यात आली होती?
प्रश्न
27
आजारीमाणसाला आता थोडे बसवते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
प्रश्न
28
‘डोंगर’ या शब्दाची जात ओळखा?
प्रश्न
29
श्री. राम नाईक यांची अलीकडेच कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी निवड करण्यात आली?
प्रश्न
30
अहमदनगर हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे?
प्रश्न
31
वेगाने धावणाऱ्या गाडीचा ब्रेक अचानक दाबले असता गाडीतील प्रवासी पुढे झुकतात. याचे कारण कोणत्या नियमाने स्पष्ट होते?
प्रश्न
32
‘हिरा’ खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
33
भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात?
प्रश्न
34
डायनामाईचा शोध कोणी लावला?
प्रश्न
35
श्री नरेद्र मोदी यांनी पंतप्रधापदाचा पदभार स्वीकारल्या नंतर कोणत्या देशाला सर्वप्रथम भेट दिली?
प्रश्न
36
१ जानेवारी २००२ रोजी मंगळवार असेल तर, १ जानेवारी २००५ रोजी कोणता वार असेल?
प्रश्न
37
महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांनी संख्या किती आहे?
प्रश्न
38
आई आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय पंधरा वर्षे आहे. आई चे वय वगळून हे सरासरी वय सात वर्षांनी कमी होते. तर आईचे वय किती आहे?
प्रश्न
39
एक कपाट अनिलने १५ टक्के फायदा घेऊन रु. ४१४० ला विकले, तर त्या कपाटाची मूळ किंमत किती?
प्रश्न
40
‘मी चित्रपट पाहत होतो’ या वाक्याचा काळ काळ सांगा?
प्रश्न
41
‘आंबोली’ हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
42
महाराष्ट्रामध्ये १ ऑगस्ट, २०१४ पासून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण होत आहे?
प्रश्न
43
रामचे वय हरीच्या वयाच्या चारपट आहे. दोघांच्या वयाची बेरीज ५० असल्यास, त्यांच्या वयामधील अंतर किती?
प्रश्न
44
पोलीस स्मृती दिन कधी पाळण्यात येतो?
प्रश्न
45
उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला?
प्रश्न
46
एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी ६ गुण मिळतात व हरल्याबद्दल २ गुण कमी होतात. एका मुलाने सर्व १२ खेळ प्रकारात भाग घेतला. त्याला स्पर्धेत एकूण ४० गुण मिळाले तर किती खेळामध्ये टो जिंकला?
प्रश्न
47
एका समुहात १० माणसे आहेत.समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो तर एकूण हस्तांदोलने किती होतील?
प्रश्न
48
वाराणसीतून निघून नागपूर मार्गे कन्याकुमारी पर्यंत जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता?
प्रश्न
49
सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता?
प्रश्न
50
पंडूरोग ( अॅनेमिया) हा कशाच्या अभावामुळे होतो?
प्रश्न
51
एक टाकी भरण्यासाठी 25 बादल्या पाणी लागते. बादलीची क्षमता सध्याच्या क्षमतेच्या दोन पंचमांश 2/5 इतकी कमी केली, तर तीच टाकी भरण्यासाठी किती बादल्या पाणी लागेल?
प्रश्न
52
महिन्याच्या कोणत्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिना निमित्त नागरिकांच्या तक्रारीचे निराकारण करण्यात येते?
प्रश्न
53
संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
54
सर्वात हानीकारक वायू प्रदूषण कोणत्या घटकामुळे होते?
प्रश्न
55
त्याची फसवेगिरी किती दिवस चालणार! अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
प्रश्न
56
पुण्याचे माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपालसिंग कोणत्या मतदान संघातून लोकसभेवर निवडून आले?
प्रश्न
57
अंतर्वक्र आरशाच्या समोर केंद्रावर एक वस्तू ठेवल्यास तिची प्रतिमा खालीलपैकी कशी तयार होईल?
प्रश्न
58
मनोजचे वय शिरीष पेक्षा २० वर्षांनी जास्त आहे. तीन वर्षानंतर मनोजच्या वयाचे शिरीषच्या वयाशी गुणोत्तर ३ : १ असेल तर मोज्चे आजचे वय किती?
प्रश्न
59
अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी कोणते?
प्रश्न
60
कोणता अक्षरसमूह इतरांसारखा नाही?
प्रश्न
61
भारतातील पहिला अणुउर्जा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
62
एका घराच्या छतावरून एक दगड खाली लोटून दिला असता,तो 5 सेकंदात जमिनीवर पडतो तर त्या घराची उंची किती असेल?
प्रश्न
63
मला दुध खूप आवडते. या वाक्यातील कर्ता ओळखा?
प्रश्न
64
भारताच्या सर्वोच्य न्यायालयाचे सरन्यायाधीश सध्या कोण आहेत?
प्रश्न
65
महात्मा गांधीनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता?
प्रश्न
66
स्व. श्री.गोपीनाथ मुंडे हे १६ व्या लोकसभेमध्ये कोणत्या खात्याचे मंत्री होते?
प्रश्न
67
‘पाणी दिले म्हणून झाडे जगली’ या वाक्यातील ‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे?
प्रश्न
68
एक व्यक्ती पूर्वेला १८ की. मी. चालते त्यानंतर दक्षिणेस १५ कि. मी. चालून त्यानंतर पश्चिमेला १० कि. मी. चालून त्यांनंतर उत्तरेला ९ कि. मी. चालून थांबते. तर ती व्यक्ती सुरुवातीच्या ठिकाणावरून किती की. मी. अंतरावर आहे?
प्रश्न
69
खालीलपैकी कोणता दिवस अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे?
प्रश्न
70
विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते?
प्रश्न
71
मधुमेहग्रस्त रुग्णांच्या मूत्रात काय आढळते?
प्रश्न
72
‘दादर व नगर हवेली’ या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती?
प्रश्न
73
प्रौढ व्यक्तीच्या शरीरात दर 24 तासाला किती मुत्रनिर्मिती होते?
प्रश्न
74
‘इंडिया विन्स फ्रिडम’ या पुस्तकाचे लेखक कोण?
प्रश्न
75
सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश पोहोचण्यास किती वेळ लागतो?
प्रश्न
76
लोकसंखेच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?
प्रश्न
77
निरोगी माणसाचा सर्वसामान्य रक्तदाब किती असतो?
प्रश्न
78
कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडल्याने डोळ्यातून पाणी येते?
प्रश्न
79
H 1 N 1 हे विषाणू कोणत्या रोगाशी निगडीत आहेत?
प्रश्न
80
‘बटाटा’ हा वनस्पतीचा कोणता भाग आहे?
प्रश्न
81
पुणे विद्यापीठाला अलीकडेच खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे नावदेण्याचा निर्णय घेण्यात आला?
प्रश्न
82
‘लोकहितवादी’ म्हणजे खालीलपैकी कोण?
प्रश्न
83
खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे?
प्रश्न
84
०, ३, ८, १५, २४, x, ४८…….x = ?
प्रश्न
85
एका माणसाकडे काही कोंबड्या आणि गाई आहेत. जर एकूण डोक्यांची संख्या 48 असेल आणि पायांची संख्या 140 असेल तर कोंबड्यांची संख्या किती?
प्रश्न
86
एका दिवशी एका शाळेतील एकूण विद्यार्थ्यापैकी २/१५ विद्यार्थी अनुपस्थित होते. त्यादिवशी शाळेत जर १९५० विद्यार्थी उपस्थित होते, तर शाळेची एकूण विद्यार्थी संख्या किती?
प्रश्न
87
‘क्ष’ किरणांचा शोध कोणी लावला?
प्रश्न
88
५० मीटर लांबी, २५ मीटर रुंदी व १५ मीटर खोलीचा एक खड्डा काठोकाठ भरण्यासाठी १० सेंमी जाडी x२५ सेमी लांबी x१५ सेंमी रुंदीच्या किती विटा लागतील?
प्रश्न
89
राज्यसभेचे सभापती कोण असतात?
प्रश्न
90
मलेशियन एअरलाईन्सचे खालीलपैकी कोणत्या फ्लाईट क्रमांकाचे विमान क्वॉलालंपूरवरून उड्डाण केल्यावर बेपत्ता झाले?
प्रश्न
91
राजा राममोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
प्रश्न
92
१७५७ च्या प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला?
प्रश्न
93
सोळाव्या लोकसभेमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या संसदीय दलाचे नेतृत्व कोणाकडे आहे?
प्रश्न
94
पहिल्या जागतिक महायुद्धात रासायनिक अस्त्र म्हणून वापरण्यात आलेल रसायन…..
प्रश्न
95
एका त्रिकोणाचे तिन्ही कोणाचे गुणोत्तर प्रमाण १ : ३ : ५ आहे तर सर्वात मोठा कोन किती अंशाचा असेल?
प्रश्न
96
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या साली केली?
प्रश्न
97
सन २०११ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे?
प्रश्न
98
पाच क्रमवार विषम सांख्याची सरासरी ३५ असेल तर सर्वात लहान संख्या कोणती?
प्रश्न
99
माध्यमाची घनता वाढल्यास ध्वनीचा वेग ………….?
प्रश्न
100
स्वाती आणि किर्ती दोघी मिळून एक काम १६ दिवसात पूर्ण करतात, परंतु तेच काम स्वातीने एकटीने पूर्ण केल्यास किती दिवस लागतील?

राहुन गेलेल्या बातम्या

x