24 December 2024 8:37 AM
अँप डाउनलोड

पुणे लिपिक-टंकलेखन परीक्षा फेब्रुवारी २०१३ VOL-1

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणता स्वर नाही?
प्रश्न
2
Change the degree. Bombay is the biggest city in India.
प्रश्न
3
क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द कोणता?
प्रश्न
4
‘कमळ’या शब्दासाठी समानार्थी शब्द यापैकी कोणता नाही.
प्रश्न
5
खालील म्हण पूर्ण करा.हातच्या कंकणाला …..कशाला ?
प्रश्न
6
‘समाजात विषमता असू नये’ या वाक्याचा पुढीलपैकी होकारार्थी पर्याय निवडा.
प्रश्न
7
Use Either ….orMy Mother or father will come tomorrow.
प्रश्न
8
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे …..येतो.
प्रश्न
9
‘जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे वाटते ती जागा’ या शब्द समूहाबद्दल एक शब्द कोणता?
प्रश्न
10
Choose the correct spelling.
प्रश्न
11
मराठी भाषेचे ‘पाणिनी’ असे कुणाला म्हणतात.
प्रश्न
12
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
13
‘ठीक’ या शब्दाचा भाव ओळखा.
प्रश्न
14
‘नवरा’ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
15
One should value doctors…….
प्रश्न
16
Pick out the wrong matching from the following.
प्रश्न
17
शब्दसमूहासाठी समुच्चवाचक शब्द लिहा.- खूप पक्ष्यांचा समुह
प्रश्न
18
‘आत्मचरित्र’ या शब्दासाठी इंग्रजी प्रतिशब्द शोधा.
प्रश्न
19
Fill in the blanks. A …..in need is a friend indeed.
प्रश्न
20
संधी सोडवा-अद्ययावत
प्रश्न
21
Change he following into indirect speech. He says, “It is a fine day”
प्रश्न
22
खालील वाक्यातील विभक्ती ओळखा. ‘मुलांनो, खेळायला जा’
प्रश्न
23
नाणी पाडण्याची जागा म्हणजे …….
प्रश्न
24
‘अरेरे’ फार वाईट गोष्ट झाली ही, या वाक्यात ‘अरेरे’ या शब्दाचे स्वरूप काय?
प्रश्न
25
Government had no control….the floods.
प्रश्न
26
An office for which no salary is paid.
प्रश्न
27
Remove the adverb ‘too’- This news is too good to be true.
प्रश्न
28
Choose the appropriate relative pronoun to fill the gap in the following statement, “The man…. drives the red car, hit a lamp post yesterday.”
प्रश्न
29
Someone has stolen my book Which sentence of the following is the correct passive voice of the above.
प्रश्न
30
Find the correct sentence in Present Perfect Tense.
प्रश्न
31
Give synonym- “Ancient”
प्रश्न
32
She jumped off bus while it…… Choose the correct alternative from the following to fill in blank.
प्रश्न
33
He is going to stay here…..you come.
प्रश्न
34
समानार्थी शब्द ओळखा.-रजनीकांत
प्रश्न
35
“Black sheep” means
प्रश्न
36
‘चोरावर मोर’ या शब्दसमूहासाठी पर्यायी शब्दसमूह निवडा.
प्रश्न
37
Change the voice.He can win the prize.
प्रश्न
38
Make passive voice- Rama was making a kie.
प्रश्न
39
‘दोनदा जन्म घेतलेला’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता?
प्रश्न
40
जाड शब्द सर्वनामाचा प्रकार सांगा.मी स्वत: त्याला सांगितले.
प्रश्न
41
One who is well experieneced…..
प्रश्न
42
समाजातील इतरांना उपद्रव देणारे लोक म्हणजे …..
प्रश्न
43
‘वा! काय दृश्य आहे’ या वाक्याचा प्रकार कोणता?
प्रश्न
44
We congratulated him……his success.
प्रश्न
45
Write a correct sentence.
प्रश्न
46
Find the correct sentence in simple past tense.
प्रश्न
47
‘मी पुस्तक वाचत आहे ‘ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
48
‘अपूर्वाई’ या पुस्तकाचे लेखक कोण?
प्रश्न
49
He has no jurisdiction…..this area.
प्रश्न
50
The art of truit garden cultivation is known as………………
प्रश्न
51
जाड शब्द सर्वनामाचा प्रकार ओळखा.- हा माझा मित्र आहे.
प्रश्न
52
पेटविले पाषाण पठरावरती शिवबांनीगळ्यामधे गरिबांच्या गाजे, संतांची वाणी ||वरील काव्यपंक्तीत ……शब्दालंकार आहे.
प्रश्न
53
Barking dogs ….bite.
प्रश्न
54
दुभत्या गाईच्या लाथा गोड.
प्रश्न
55
‘केलेले उपकार जाणणारा’ या शब्द समूहाबद्दल एक शब्द कोणता?
प्रश्न
56
समानार्थी शब्द शोधा?- अटवी
प्रश्न
57
Find the correct sentence in Present Continuous Tense.
प्रश्न
58
Select the correct plural form of “Kitten”
प्रश्न
59
Find out the correct sentence of present continuous tense.
प्रश्न
60
There is word spelt in four different ways. Out of them one is correct. Which one is correct.
प्रश्न
61
By the time I reach home, mother…….. cooking.
प्रश्न
62
Santosh broke a gass…….Choose the correct question tag from the following alternatives to fill in the blanks.
प्रश्न
63
Select the correct plural form of “Thief”
प्रश्न
64
पुढील संधी सोडवा – प्रीत्यर्थ
प्रश्न
65
योग्य शब्द लिहा. ई,ऊ, हे …..स्वर आहेत.
प्रश्न
66
‘अॅपल’ कंपनीचे एकूण ……वर्ण आहेत.
प्रश्न
67
Use “Unless”- If Raju does not work hard be will fail.
प्रश्न
68
गटात न बसणारा पर्याय निवडा.
प्रश्न
69
मोजके असे बोलणारा म्हणजे …..
प्रश्न
70
योग्य अलंकारिक शब्द सांगा.-कंटाळवाणी बडबड
प्रश्न
71
खालील वाक्याप्रचाराचा अर्थ सांगा? ‘ब्रम्हांड आठवणे ‘
प्रश्न
72
गटात न बसणारा शब्द ओळखा?
प्रश्न
73
Use no sooner……..than. As soon an the school was over, I went home.
प्रश्न
74
Mr.Joshi is not at home. He ……..to visit his mother possible answers
प्रश्न
75
‘सिंह’ शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द.
प्रश्न
76
शांती हि माझ्या बहिणीची मुलगी आहे.वरील वाक्यातील जाड शब्द या वाक्यात पुढील भूमिका बजावते.
प्रश्न
77
I ……him for the past ten years.
प्रश्न
78
योग्य विरुद्धलिंगी शब्द सुचवा-विदुषी
प्रश्न
79
Prevention is…….than cure.
प्रश्न
80
संधी सोडवा – औषधोपचार
प्रश्न
81
योग्य वाक्यप्रचार पूर्ण करा. आज घरात …..देखील साखर नाही.
प्रश्न
82
Choose the correct spelling.
प्रश्न
83
Choose the correct preposition to fill in the blank. The sun shines………the earth.
प्रश्न
84
Choose the correct one word substitution to“A person having enjoyment in cruel, inhuman acts.”
प्रश्न
85
The birds have …..to the south.Choose the correct verb from the following alternative to fill in the blanks.
प्रश्न
86
‘गंगेत घोडे नहाणे’ वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
प्रश्न
87
Poverty is the cause……his ill health.
प्रश्न
88
A disease which spreads by contact.
प्रश्न
89
नजरेत भरणे म्हणजे –
प्रश्न
90
Choose the correct prepostion to fill in the blank. He ded……..Cancer.
प्रश्न
91
A person who is every where is known as………..
प्रश्न
92
खालील शब्दांपैकी पाणी ह्या शब्दाचा कोणता शब्द पर्यायी नाही?
प्रश्न
93
Select the correct plural form of “Tooth”
प्रश्न
94
पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.
प्रश्न
95
‘मौमाची भाषांतरे’ या काव्यसंग्रहाचे कवी …….आहेत.
प्रश्न
96
He will not come…..he is asked.
प्रश्न
97
Give antonym- “Compulsory”
प्रश्न
98
“To go to doge”means
प्रश्न
99
जाड शब्द क्रियाविशेषणाचाप्रकार ओळखा. मी कालच हे पेन आणले.
प्रश्न
100
‘वीर’ या काव्य रसाचे उदाहरण कोणते?

राहुन गेलेल्या बातम्या

x