26 January 2025 12:01 PM
अँप डाउनलोड

पुणे लिपिक-टंकलेखन परीक्षा फेब्रुवारी २०१३ VOL-2

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 99 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आई व मुलीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर २:५:१ आहे. ९ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ४:१ होते. तर मुलीचे आजचे वय किती वर्षे?
प्रश्न
2
अनिलला सुनीलच्या पगाराच्या १/२ च्या ५/४ पगार मिळतो. अनिलचा पगार २५०० रुपये असेल तर सुनीलचा पगार किती ?
प्रश्न
3
पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली?
प्रश्न
4
८×०.०६ ÷०.३=n तर n=किती?
प्रश्न
5
भूभागाच्या तीन बाजूस समुद्र असणाऱ्या भागास काय म्हणतात?
प्रश्न
6
खालील संख्यामाला पूर्ण करा. ८, ३, १६, ६, २४, ९, ३२, …….?
प्रश्न
7
२६ ऑगस्ट १९८२ रोजी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले?
प्रश्न
8
शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो.
प्रश्न
9
मशरूम (अळंबी) हे काय आहे?
प्रश्न
10
एका संख्येला ६ ने गुणले व गुणाकाराला १८ ने भागले तेव्हा उत्तर १८ आले तर ती संख्या कोणती?
प्रश्न
11
१२५० रुपये रकमेचे ४ महिन्यांचे द.सा.द.शे. १२ दराने सरळव्याज किती रुपये होईल?
प्रश्न
12
महाराष्ट्र राज्याचा समुद्र किनारा सुमारे किती किलोमीटर आहे?
प्रश्न
13
१२०० रुपये मुद्दलाचे द.सा.द.शे. १०% दराने २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
प्रश्न
14
महाराष्ट्र राज्यात संयुक्त वन व्यवस्थापन समितीसाठी………वनग्राम योजना ही पारितोषिक योजना आहे.
प्रश्न
15
मारीया मांँटेसरी यांनी कोणत्या क्षेत्रात काम केले?
प्रश्न
16
संरक्षण संशोधन व विकास संस्थेची (DRDO) स्थापना कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
17
Y=2, C=24 असेल  तर ५७१ चे रुपांतर काय?
प्रश्न
18
३७.२९ या गुणोत्तराच्या प्रत्येक अंकात किती मिळविले असता येणारे गुणोत्तर ८:७ राहील?
प्रश्न
19
खालीलपैकी कोणत्या कलाकारास भारतरत्न हा सन्मान मिळाला?
प्रश्न
20
तीन संख्यांचे गुणोत्तर २=३=४ आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज २६१ असल्यास, त्या संख्या कोणत्या?
प्रश्न
21
………..गरीबांचे लाकूड असे म्हटले जाते.
प्रश्न
22
2÷0.002=?
प्रश्न
23
गुजरात राज्यातील गीर अभयारण्य हे ……साठी राखून ठेवण्यात आलेले आहे.
प्रश्न
24
रॅम म्हणजे काय?
प्रश्न
25
ललितला दहावीत ५०० पैकी २८५ गुण मिळाले तर त्याला न मिळालेले गुण किती टक्के?
प्रश्न
26
लंडन ऑलिपिक्समध्ये  मेरी कोम या खेळाडूने कोणत्या खेळात पद मिळविले?
प्रश्न
27
एका संख्येला ४५ ने गुणण्याऐवजी चुकून ५४ ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा १६२ ने जास्त आला तर ती संख्या कोणती?
प्रश्न
28
महाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियानास कोणत्या संतांचे नाव दिलेले आहे?
प्रश्न
29
‘जयहिंद’ ही घोषणा कोणी दिली ?
प्रश्न
30
महात्मा गांधी यांचा जन्म ……रोजी गुजरात मध्ये पोरबंदर येथे झाला.
प्रश्न
31
भारतीय सेनादलातील सर्वोच्च पद कोणते?
प्रश्न
32
४०००० चौरस मीटर क्षेत्रफळाचे प्लॉटला रुपये २००/- प्रतिमीटर दराने कुंपण घालण्यास किती खर्च येईल?
प्रश्न
33
अष्टविनायकांपैकी मोरेश्वर हे दैवत…..येथे आहे.
प्रश्न
34
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ १५४ चौ.मी. असल्यास, त्याचा परिघ किती मीटर आहे?
प्रश्न
35
एका कंपनीत ७२ कर्मचारी आहेत, त्यापैकी निम्म्या महिला आहेत आणि उरलेल्यांपैकी १/३ अविवाहित  आहेत तर विवाहित पुरुषांची संख्या किती?
प्रश्न
36
Question title
प्रश्न
37
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा.
प्रश्न
38
समसंख्येच्या एकक स्थानी खालीलपैकी कोणता अंक असू शकत नाही.
प्रश्न
39
२६ जानेवारी २०१२ रोजी रविवार असेल तर २८ फेब्रुवारी २०१३ रोजी कोणता वार असेल?
प्रश्न
40
खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक कोण आहे?
प्रश्न
41
मालिका पूर्ण करा = 2Y, 4W, 6U, 8S
प्रश्न
42
एका नावेत सरासरी २२ कि.ग्रॅ. वजनाची २५ मुले बसली. नावाड्यासह सर्वाचे सरासरी वजन २४ कि.ग्रॅ. झाले तर नावाड्याचे वजन किती?
प्रश्न
43
काटकोन त्रिकोणाच्या काटकोनाव्यतिरिक्त दोन कोनांची मापे २:३ आहेत, तर सर्वात लहान कोनाचेमाप किती?
प्रश्न
44
एका संख्येतून ८ वजा करून ८ ने भाग दिला, तर उत्तर २ येते. जर ४ वजा करून ५ ने भाग दिला तर उत्तर काय येईल?
प्रश्न
45
एका फलंदाजाच्या पहिल्या चार कसोटी सामन्यातील धावांनी सरासरी ४२ आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याला जर आपली सरासरी ५० करावयाची असल्यास त्याला पाचव्या कसोटीत किती धावा कराव्या लागतील?
प्रश्न
46
महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
47
एका दुकानदाराने दहा वस्तू २०० रुपयांमध्ये विकत घेतल्या. त्यापैकी दोन वस्तू खराब झाल्या. उरलेल्या सर्व वस्तू जर त्याने २४० रुपयांना विकल्या तर त्या व्यवहारात त्याचा शेकडा नफा किती झाला?
प्रश्न
48
९ क्रमवार सम संख्यांची सरासरी ३० आहे तर त्यापैकी सर्वात लहान सम संख्या कोणती?
प्रश्न
49
एका शीत पेय कारखान्यात एक यंत्र ८४० बॉटल ६ तासात भरते तर ५ तासात ते यंत्र किती बॉटल भरेल?
प्रश्न
50
प्रत्येक मुलाला ८ या प्रमाणे ‍‌चॉकलेट वाटल्यास शेवटच्या मुलाला ६ ‍‌चॉकलेटस् कमी पडतात. तीच‍‌ चॉकलेटस् प्रत्येकाला ७ प्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला १ ‍‌चॉकलेट जास्त मिळते तर कमीत कमी एकूण किती ‍‌चॉकलेट होती?
प्रश्न
51
महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ लेणी आहेत?
प्रश्न
52
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ……रोजी नागपूर येथे हजारो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला.
प्रश्न
53
एका हौदाची रुंदी ५ मीटर व खोली ६ मीटर आहे. या हौदात ३१५ घनमीटर पाणी मावत असेल तर त्या हौदाची लांबी किती?
प्रश्न
54
भारतातील माहिती अधिकार सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
प्रश्न
55
एका कुटुंबातील ३ भावांचे सरासरी मासिक उत्पन्न १००० रुपये व २ बहिणीचे सरासरी मासिक उत्पन्न ५०० रुपये आहे, तर त्यांचे मासिक सरासरी उत्पन्न किती आहे?
प्रश्न
56
खालीलपैकी कोणत्या संख्येत ४ या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे?
प्रश्न
57
जर विनोद दहा मिनिटात ४ पान टाईप करतो तर त्याची सव्वा तासात किती पाने टाईप होतील?
प्रश्न
58
Question title
प्रश्न
59
मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता?
प्रश्न
60
खालीलपैकी कशामध्ये सर्वात अधिक प्रथिने आहेत.
प्रश्न
61
आंब्याच्या अढीतील आंबे पेट्यात भरावयाचे आहेत. प्रत्येक पेटीत ३६ आंबे मावतील अशा ६० पेट्या लागतात. प्रत्येक पेटीत ४८ आंबे मावतील, अशा किती पेट्या लागतील?
प्रश्न
62
४२० मीटर लांबीच्या रस्त्यावर समान अंतरावर एक अशी २१ झाडे लावलेली आहे, तर ११ व्या व १५ व्या झाडामधील अंतर काढा?
प्रश्न
63
‘टू द लास्ट बुलेट’ या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?
प्रश्न
64
एक मोटार ९० कि.मी. वेगाने एक पूल १० सेकंदात पार करते, तर त्या पुलाची लांबी किती?
प्रश्न
65
‘गीताई’ ही भगवतगीतेवरील समश्लोकी टीका ……..यांनी लिहिली.
प्रश्न
66
महाराष्ट्र राज्यात वनांचे प्रमाण ……..मध्ये जास्त आहे.
प्रश्न
67
मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी …..हा ग्रंथ लिहिला.
प्रश्न
68
मिल्क मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते?
प्रश्न
69
‘अॅपल’ कंपनीचे दिवंगत संस्थापक कोण?
प्रश्न
70
स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल …….हे होते.
प्रश्न
71
महाराष्ट्र राज्याचे वन खात्याचे मुख्यालय ……..येथे आहे.
प्रश्न
72
७२० रुपये A व B यांना असे प्रमाणात वाटले की A ला B च्या २/७ पट रक्कम मिळाली, तर A ला किती रक्कम मिळाली?
प्रश्न
73
पुणे व बारामती या दोन शहरांना कोणता घाट जोडतो?
प्रश्न
74
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला?
प्रश्न
75
७५ रुपये किमतीचे पुस्तक ६० रुपयास विकले, तर किती टक्के सूट दिली आहे?
प्रश्न
76
डॉ. देवेंद्र, ३० मीटर लांब व २० मीटर रुंद अशा मैदानात कडेने एक चक्कर १ मिनिटात धावून पूर्ण करतात तर त्यांचा धावण्याचा ताशी वेग किती कि.मी.?
प्रश्न
77
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ कोणत्या शिक्षण प्रणालीशी संबंधित आहे?
प्रश्न
78
महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
79
७/१३ व १५/२६ या अपूर्णांकाच्या दरम्यान असलेला खालीलपैकी कोणता अपूर्णांक असेल?
प्रश्न
80
१८५ पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास संख्येतील प्रत्येक अंकास एक याप्रमाणे मुद्रकाला एकूण किती खिळे जुळवावे लागतील?
प्रश्न
81
खालीलपैकी कुठले खरोखरचे फळ नाही.
प्रश्न
82
१३७८ मिलीग्रॅम= ……ग्रॅम.
प्रश्न
83
४० चे २५%=२५ चे किती टक्के?
प्रश्न
84
एका संख्येला ६ ने भागल्यास बाकी ३ उरते ८ ने भागल्यास बाकी ५ उरते आणि ९ ने भागल्यास बाकी ६ उरते तर ती संख्या कोणती?
प्रश्न
85
२० संगणक सीडीची किंमत १८० रुपये आहे विक्रेत्याने प्रत्येक सीडी ११ रुपयांना विकली तर त्याला किती टक्के फायदा झाला?
प्रश्न
86
मानवी शरीरात लाल रक्तपेशीची निर्मिती कुठे होते?
प्रश्न
87
राज्यसभा व लोकसभा यावर निवड होण्यासाठी किमान वयोमर्यादा काय आहे ?
प्रश्न
88
एक घड्याळ ६०० रुपयांना विकल्याने खरेदीच्या २०% तोटा झाला, तर त्या घड्याळाची खरेदी किती?
प्रश्न
89
डेसीबल हे………..मापनाचे एकक आहे.
प्रश्न
90
महाराष्ट्र शासनाने कोणत्या शहरात ‘महाराष्ट्राची पर्यटन राजधानी’ म्हणून ऑक्टोबर २०१० मध्ये दर्जा बहाल केला ?
प्रश्न
91
महाराष्ट्र राज्यातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारात मोडतो.
प्रश्न
92
एका सतरंजीची छापील किंमत ६५० रुपये आहे. दुकानदार छापील किंमतीवर शेकडा ८% सूट देतो. तर त्या सातरंजीची विक्रीची किंमत किती?
प्रश्न
93
कलम……अन्वयें जम्मू-काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे.
प्रश्न
94
मालिका पुर्ण करा=१६, २५, ३६, ४९ ?
प्रश्न
95
………..यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली.
प्रश्न
96
भारतीय पठारावरील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे?
प्रश्न
97
संगणकात सीपीयू म्हणजे
प्रश्न
98
५ जून ह दिवस …..दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न
99
महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते?

राहुन गेलेल्या बातम्या

x