28 January 2025 8:04 AM
अँप डाउनलोड

पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
टच स्क्रीन मॉंनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडते?
प्रश्न
2
चांदबीबीची राजधानी कोठे होती?
प्रश्न
3
आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली?
प्रश्न
4
हालअपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे?
प्रश्न
5
शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या मोगल सम्राटाच्या दरबारी सरदार होते?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणता कर राज्य शासन वसूल करू शकत नाही?
प्रश्न
7
मादक पदार्थ्याच्या सेवनानेप्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात?
प्रश्न
8
पंधरवाड्यानेप्रसिद्ध होणारे म्हणजे………
प्रश्न
9
पुणे वॉरिअर्सने पुण्यामध्ये जिंकलेली एकमेव आयपीएल २०१३ सामना कोणाविरुद्ध जिंकला?
प्रश्न
10
एका सांकेतिक भाषेत वसन = ७२३, समर = ३५६, दमव = ७५८ तर वर्द कसे लिहाल?
प्रश्न
11
दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?
प्रश्न
12
महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत?
प्रश्न
13
शिवाजी महाराजांचे आजोळ……..जिल्ह्यातील आहे?
प्रश्न
14
वनस्पती कोणत्या क्रियेने मातीतील क्षारयुक्त पाणी शोषून घेतात?
प्रश्न
15
व्यवसाईक सादरीकरणासाठी सहजपणे वापरता येणारे संगणकीय सॉफ्टवेअर कोणते?
प्रश्न
16
संगणकातील तात्पुरत्या मेमरीला काय म्हणतात?
प्रश्न
17
खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही?
प्रश्न
18
‘माझे सत्याचे प्रयोग’ या ग्रंथाचे लेखक कोण?
प्रश्न
19
अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
20
अष्ट विनायकांच्या आठ स्थानापैकी पुणे जिल्हात किती स्थाने आहेत?
प्रश्न
21
हॉकी या खेळामध्ये प्रत्येक टीममध्ये किती खेळाडू प्रत्यक्षरित्या मैदानामध्ये खेळतात?
प्रश्न
22
आझोलातसेच निळे हिरवे शेवाळ …………या पीकासाठी जैविक खत म्हणून वापरले जाते?
प्रश्न
23
सूर्यग्रहण कधी दिसते?
प्रश्न
24
२०० रुपयांच्या वस्तूची किंमत २० टक्याने वाढविली आणि वाढलेली किंमत २० टक्क्याने घटविली तर वस्तूची शेवटची किंमत किती?
प्रश्न
25
इंटरपोल मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
26
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात?
प्रश्न
27
भारताच्या स्वातंत्र्य लढयामध्ये “लेखण्या सोडा व बंदुका हातात घ्या’ हा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये कोणी दिली?
प्रश्न
28
शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते?
प्रश्न
29
पोनीसीलीन या औषधाचा जनक …………..आहे.
प्रश्न
30
गावागावातील अंतर कशामध्ये मोजतात?
प्रश्न
31
सम संबंध शोधा? वैशाख: चैत्र तर फेब्रुवारी?
प्रश्न
32
खालीलपैकी कोणता पदार्थ शरीरास खनिजद्रव्ये पुरवित नाही?
प्रश्न
33
रमेश आपल्या पत्नीपेक्षा ५ वर्षे मोठा असून पत्नी त्यांच्या मुलीच्या पाच पट वयाची आहे. जर मुलीचे वय ३ वर्षापूर्वीचे वय ४ व्रःसे होते तर रमेशचे आजचे वय किती?
प्रश्न
34
आर. के.लक्ष्मण कोण आहेत?
प्रश्न
35
महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पहिल्यांदा कधी राबविले गेली?
प्रश्न
36
गटातील विसंगत घटक ओळखा?
प्रश्न
37
७, ११, १३, १७, १९, ? , ?
प्रश्न
38
खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते?
प्रश्न
39
एक हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर?
प्रश्न
40
डी. के. बसू प्रकरणामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली मार्गदर्शक तत्वे कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
41
गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर बसलेले नाही?
प्रश्न
42
कुसुमाग्रजांचे मूळ नाव काय ?
प्रश्न
43
खालील संख्यामालेतील पाचने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या आणि सातने भाग जाणारी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती? ५, ३५, ४०, ९५, ७७, २५, ७, २५
प्रश्न
44
खालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र नाही?
प्रश्न
45
पंडीत बिरजू महाराज कशाशी संबंधित आहेत?
प्रश्न
46
भारताच्या नियोजन मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो?
प्रश्न
47
प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती अक्षरे येतील? a, b, ? a, b,a,a, b, a, a, ?, a, a, b, a, a, b,?
प्रश्न
48
रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो?
प्रश्न
49
महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्हामध्ये प्रतीचौरस किलो मीटर लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे?
प्रश्न
50
डॉ. प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत?
प्रश्न
51
कुफरी, चंद्रमुखी,सिमला या कोणत्या पिकाच्या जाती आहेत?
प्रश्न
52
दुधामधून…….अत्यल्प पप्रमाणामध्ये मिळते.
प्रश्न
53
मनोज शिरीषच्या डावीकडे बसला आहे आणि शिरीष रवीच्या डावीकडे बसला आहे. रवीच्या उजवीकडे प्रिती व विक्रांत बसले आहेत, तर विक्रांतच्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे?
प्रश्न
54
जेव्हा आपण एखादी वस्तू उचलतो तेव्हा कोणत्या बलाच्या विरुद्ध बल लावावे लागते?
प्रश्न
55
ड्यूस हा शब्दप्रयोगकोणत्या खेळामध्ये केला जातो?
प्रश्न
56
एक मीटर बरोबर किती सेंटीमीटर?
प्रश्न
57
महाराष्ट्र विधानमंडळातील कायम सभागृह कोणते?
प्रश्न
58
सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्य खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
59
एका दुकानदाराने रुपये ३१५ ची वस्तू ३३० ला विकली तर दुकानदराने वस्तूच्या मुल किंमतीवर किती टक्के सूट दिली?
प्रश्न
60
पाण्याची अधिकतम घनता किती तापमानाला असते?
प्रश्न
61
महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
62
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?
प्रश्न
63
महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती?
प्रश्न
64
घर्षणबल हे नेहमी गतीच्या ………..कार्य करते.
प्रश्न
65
शिवाजी महाराजांचा जन्म ………तालुक्यात झाला?
प्रश्न
66
क्रम ओळखा? ९/१६, १६/२५, ……..३६/४६, ४९/६४
प्रश्न
67
इतिहासातील ३ प्रसिद्ध लढयामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
68
सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता?
प्रश्न
69
अशोकाच्या ……स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे?
प्रश्न
70
श्वेत क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात?
प्रश्न
71
गटात न बसणारा घटक ओळखा?
प्रश्न
72
महात्मा ज्योतीराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली?
प्रश्न
73
संगणकीय भाषेत www म्हणजे?
प्रश्न
74
गणूने गोड गीत गुणगुणताच गाडवही गाणे गावू लागले. या वाक्यात ‘ग’ किती वेळा आला आहे?
प्रश्न
75
महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हामध्ये सर्वाधिक महापालिका कार्यरत आहे?
प्रश्न
76
‘माझे गाव माझे तिर्थ’ ग्रंथाचे लेखक कोण?
प्रश्न
77
गटातील विसंगत संख्या ओळखा?
प्रश्न
78
भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण?
प्रश्न
79
भागीरथी नदीवरील बहुचिंतीत टिहरी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
80
क्षेत्रफळाचे मापन कसे करतात?
प्रश्न
81
बोडो ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
82
वनस्पतीच्या अन्न यार करण्याच्या प्रक्रियेत कोण सहायक म्हणून काम करते?
प्रश्न
83
आई व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर २ : १ आहे त्यांच्या वयाचे ४ वर्षा पूर्वीचे गुणोत्तर ९ : ४ होते. तर मुलाचे आजचे वय किती?
प्रश्न
84
……….हे कार्बनचे सर्वात शुद्ध रूप मानले जाते.
प्रश्न
85
जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर पदवी कोणी परत केली?
प्रश्न
86
पड खाणे म्हणजे………….
प्रश्न
87
शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?
प्रश्न
88
महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतीक्षेत्र कोणत्या प्रकारच्या जलसिंचनाखाली आहे?
प्रश्न
89
संयुक्त राष्ट्रसंघांची स्थापना कधी झाली?
प्रश्न
90
गटातील विसंगत संख्या ओळखा?
प्रश्न
91
पंचायत राज पद्धतीचा स्वीकार सर्वप्रथम कोणत्या राज्यात झाला?
प्रश्न
92
USB म्हणजे काय?
प्रश्न
93
शुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
94
१२९६ च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून ६२५ च्या वर्गमुलाचे वर्गमूळ वजा केले तर खालीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते?
प्रश्न
95
सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटीश गव्हर्नर जनरल कोण?
प्रश्न
96
एक कार ताशी सरासरी ६० किमी प्रति तास वेगाने कोल्हापूर वरून उत्तरेकडे ३६० किमी जाते आणि त्यानंतर ताशी सरासरी १०० किमी वेगाने पश्चिमेकडे २०० किमी जाते आणि मुंबईला पोहचते जर ही कर सकाळी ६.०० वा. कोल्हापूरवरून निघाली तर मुंबईला किती वाजता पोहचेल?
प्रश्न
97
पाठीच्या कण्यात एकूण ३३ मणके असतात त्यापैकी …………मणके मानेमध्ये असतात?
प्रश्न
98
पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?
प्रश्न
99
महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परीक्षेत्रे आहेत?
प्रश्न
100
हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x