28 January 2025 7:37 AM
अँप डाउनलोड

पुणे ग्रामीण पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे ( भारत ) दोन डोळे अशी उपमा कोणी दिली?
प्रश्न
2
“दी इकाॅनाॅमिक हिस्ट्री ऑफ इंडिया” या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण?
प्रश्न
3
कृष्ठरोग हा रोग कशामुळे होतो?
प्रश्न
4
रामचे वय हरीच्या वयाच्या ४ पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज ५० असल्यास त्यांच्या वयामधील अंतर किती?
प्रश्न
5
एका शेताच्या ४/५ भागाची किंमत ४२००० रु. आहे. तर पूर्ण शेताची किंमत किती असेल?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही?
प्रश्न
7
खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा?
प्रश्न
8
ग्रामगीता कोणी लिहिली?
प्रश्न
9
काविळ या रोगाचा शरीरच्या कोणत्या भागावर परिणाम होतो?
प्रश्न
10
खालीलपैकी वर्गसंख्या कोणती?
प्रश्न
11
अमित हा सुरेश पेक्षा वयाने लहान आहे. गणेश हा अमित पेक्षा वयाने मोठा आहे, तर त्या तिघांमध्ये सर्वात तरूण कोण?
प्रश्न
12
खालील पैकी ‘विदुषी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?
प्रश्न
13
MASTER चा OCUVGT शी जो संबंध आहे तोच संबंध BRING चा खालीलपैकी कशाशी आहे?
प्रश्न
14
४ तास ४ मिनीटे ४ सेकंद = ?
प्रश्न
15
६ वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन होईल?
प्रश्न
16
एका सांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द COFBKA असा लिहतात, तर त्याच सांकेतिक भाषेत RIGHT  हा शब्द कसा लिहला जाईल?
प्रश्न
17
कथ्थकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे?
प्रश्न
18
जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
19
सेंट्रल इंस्टीट्युट फॉर कॉटन रिसर्च कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
20
एका माणसाचे वय त्याच्या मुलाच्या वयापेक्षा २४ वर्षाने जास्त आहे. २ वर्षानंतर त्याचे वय मुलाच्या वयापेक्षा दुप्पट असेल तर वडील व मुलाचे आजचे वय किती?
प्रश्न
21
जर MAP साठी cdx व STAR साठी qpdb हे संकेत वापरले तर STOP साठी कोणते संकेत असतील?
प्रश्न
22
मुलगा व बाबा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर २:५ आहे. आणखी ४ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५:११ होईल. तर मुलाचे आजचे वय किती?
प्रश्न
23
‘सुधमा गाणे गाते’ या वाक्यातील प्रयोग ओळखा?
प्रश्न
24
एका ४२.५ मीटर लांबीच्या बांबुमधून ८५ से.मी. लांबीचे किती तुकडे बनविता येईल?
प्रश्न
25
खालील पैकी विरुद्ध अर्थी नसणारी जोडी कोणती आहे?
प्रश्न
26
‘मी निबंध लिहीत असतो’ या वाक्यातील काळ ओळखा?
प्रश्न
27
ग्रेट निकोबार बेटातील कोणते ठिकाण हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
28
Question title
प्रश्न
29
ब्रिटनमधील लंडन हे शहर कोणत्या नदीकिनारी वसलेले आहे?
प्रश्न
30
सार्वत्रिक गुरुत्वाकर्षण नियमांचा शोध कोणी लावला?
प्रश्न
31
एका नळाने २ बदल्या भरण्यास १५ सेकंद लागतात. तर पाऊण तासात किती बदल्या भरल्या जातील?
प्रश्न
32
एका संख्येच्या सहापट आणि दुप्पट यामध्ये ३२ चा फरक आहे, तर संख्या कोणती?
प्रश्न
33
‘देवालय’ या संधीचा विग्रह काय आहे?
प्रश्न
34
राम पूर्वेस ८ मीटर चालला. तेथून डावीकडे ६ मीटर चालला तर त्याच्या मूळ ठिकाणा पासून तो किती अंतरावर असेल?
प्रश्न
35
प्राजक्ता हि शरयुची बहिण आहे. विनया हि शरयुची मावशी आहे, तर प्राजक्ताचे काका शरयुच्या आत्याचे कोण लागतात?
प्रश्न
36
‘गणेश’ या शब्दास पर्यायी नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
37
खालील संख्यापैकी कोणती संख्या ९ ची पूर्ण विभाज्य आहे?
प्रश्न
38
राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमला याही बहिणी आहेत. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत. तर विमल राधाची कोण?
प्रश्न
39
थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे?
प्रश्न
40
एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात?
प्रश्न
41
खालील शब्दातील गुणविशेषण ओळखा?
प्रश्न
42
सतीशचे ५ वर्षापूर्वी वय ३० होते, तर तो किती वर्षांनी ६० वर्षाचा होईल?
प्रश्न
43
१५ टक्के पगारात वाढ झाल्यावर पगार ९२ रुपये होतो तर मुळचा पगार किती असेल?
प्रश्न
44
जर DELHI चा कोड 73541 आणि CALCUTTA चा कोड 82589662 तर CALICUT  चा कोड काय असेल?
प्रश्न
45
एका चौरसाचे क्षेत्रफळ २५६ चौ.से.मी. तर त्या चौरसाची परिमिती किती?
प्रश्न
46
१२०, ३०० आणि १०५ यांचा मसावी काढा?
प्रश्न
47
४३२०० म्हणजे किती तास?
प्रश्न
48
जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो?
प्रश्न
49
८ से.मी बाजु असणाऱ्या घणाचे प्रत्येकी २ से.मी बाजु असलेले एकूण किती घन तयार होतील?
प्रश्न
50
मेळघाट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे?
प्रश्न
51
मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते?
प्रश्न
52
एका गावची लोकसंख्या सुरुवातीस १००० होती. दर वर्षी त्यात १० टक्के वाढ झाल्यास ३ वर्षांनी लोकसंख्या किती?
प्रश्न
53
उंदीर या शब्दाचे अनेकवचन काय?
प्रश्न
54
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा?
प्रश्न
55
‘दशभुजा’ हा कोणत्या प्रकारचा समास आहे?
प्रश्न
56
भारतीय राज्य घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
57
महात्मा फुलेंनी खालील पैकी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही?
प्रश्न
58
जर SWIM म्हणजे 1234, SWEAR म्हणजे 12567, WANDER म्हणजे 288957, आणि SENDER म्हणजे 158957, तर WARDEN म्हणजे काय?
प्रश्न
59
एक दुकानदार १० रु. ला १ पेन विकुन १००% नफा कमवतो, तर ६५० रु. नफा कमविण्यासाठी त्याने किती पेन विकले पाहिजेत?
प्रश्न
60
‘अप्पलपोटा’ या शब्दाचा अर्थ काय आहे?
प्रश्न
61
अंकिताची घड्याळ प्रत्येक तासाला दोन मिनिटे पुढे जाते. आज तिने सकाळी ७ वाजता घड्याळ बरोबर लावले, तर त्याच दिवशी सकाळी ११ वाजता तीच्या घड्याळात किती वाजले असतील?
प्रश्न
62
संगणकामधील डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते?
प्रश्न
63
अजय व विजय यांच्या वयाची बेरीज १९ वर्ष आहे. अजय हा विजय पेक्षा ३ वर्षांनी लहान आहे. तर अजयचे वय किती?
प्रश्न
64
८ माणसे एक काम २५ दिवसात करतात, तर तेच काम १० माणसे किती दिवसात करतील?
प्रश्न
65
‘केसाने गळा कापणे’ या वाक्याचा अर्थ काय होईल?
प्रश्न
66
तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
67
Xचे 7 टक्के = 126 तर X = ?
प्रश्न
68
‘यश: + धन’ या विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता?
प्रश्न
69
‘अ’ पेक्षा ‘ब’ २० वर्षांनी लहान आहे, दोघांच्या वयाची बेरीज ३० वर्ष असल्यास ‘अ’ चे वय किती?
प्रश्न
70
‘आता पाऊस थांबवा’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?
प्रश्न
71
समुद्र या शब्दाशी सामानार्थी नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
72
A+B= 8, A-B= 4 तरQuestion title
प्रश्न
73
खालीलपैकी विशेषनाम कोणते?
प्रश्न
74
जर 169 * 64 = 10816 तर 16.9 * 0.064 = ?
प्रश्न
75
एका वर्गातील विद्यार्थी काही रांगांमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत. तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूण १०० विद्यार्थी असतील, तर एकूण रांगा किती?
प्रश्न
76
खालीलपैकी कोणत्या घटकांच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो?
प्रश्न
77
‘आईबाबा’ हा कोणत्या प्रकारचा समास आहे?
प्रश्न
78
एका संख्येची ६ पट आणि ९ पट यामध्ये २७ चा फरक आहे तर ती संख्या कोणती?
प्रश्न
79
एका चौरसाचे क्षेत्रफळ १६ चौ.से.मी. आहे, तर त्याची एक बाजू किती असेल?
प्रश्न
80
उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते?
प्रश्न
81
a, e, i, t, u या गटात न बसणारा अक्षर ओळखा?
प्रश्न
82
१२९६ च्या वर्गमुळाच्या वर्गमूळातून ६२५ च्या वर्गमुळाचे वर्गमूळ वजा केले तर खालीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते?
प्रश्न
83
९० मीटर लांबीची रेल्वे एक खांब ६ सेकंदात ओलांडते, तर तिचा ताशी वेग किती?
प्रश्न
84
‘राम आंबा खातो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा?
प्रश्न
85
शिक्षक दिन कोणत्या थोर व्यक्तीच्या जन्म दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
86
१० बगळे १० मिनीटात १० मासे खातात, तर २० बगळे २० मासे किती मिनीटात खातील?
प्रश्न
87
एका पेटीत १७५ फुले व १०० फळे आहेत, तर फुलांचे व फळांचे प्रमाण काय असेल?
प्रश्न
88
45 * 0 * 12 = ?
प्रश्न
89
स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो?
प्रश्न
90
सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
91
१५०० चे ५ टक्के हे ५०० चे किती टक्के ?
प्रश्न
92
१० मिलीमिटर = ?
प्रश्न
93
‘ती मुलगा चांगली गाते’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा?
प्रश्न
94
एक संख्या दुसरीच्या तिप्पट असून दोन्ही संख्यांची बेरीज १०० आहे. तर दुसरी संख्या कोणती?
प्रश्न
95
देशातील कोणत्या नदीच्या प्रवाह मार्गात जबलपूर जवळील भेडाघाट येथे धुवांधार धबधबा निर्माण झालेले आहे?
प्रश्न
96
भारतीय राज्य घटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
97
‘जगन्नाथ’ या शब्दाचा विग्रह काय होईल?
प्रश्न
98
१२ मजुरांना एक काम करण्यास १२ दिवस लागतात, तर तेच काम करण्यास ८ मजुरांना किती दिवस लागतील?
प्रश्न
99
खालीलपैकी ‘पंकज’ या शब्दाचा प्रचलित असणारा अर्थ कोणता?
प्रश्न
100
“माझे जेवण झाले होते” या वाक्यातील काळ ओळखा?

राहुन गेलेल्या बातम्या

x